रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...
आजपासून रेल्वतर्फे लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येत आहे. सध्या ह्याची सुरूवात दिल्ली-कोलकता राजधानी एक्सप्रेसमधून करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वे मंत्री पवन कुमार बंसलच्या तर्फे या सुविधेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.या वाई-फाईची सुविधा टेक्नो सेट कॉम कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आहे.
Apr 2, 2013, 02:56 PM ISTमध्य रेल्वेवर २२ नवीन फेऱ्या
मध्य रेल्वेने कर्जत-कसारा मार्गावर गुरूवार २८ मार्चपासून नव्या २२ लोकल फेऱ्या सुरू कणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.
Mar 26, 2013, 11:49 AM ISTमध्य रेल्वेची आणखी एक लोकल, सेमी फास्ट गाडीही
मध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 14, 2013, 12:26 PM ISTम.रे. ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली.
Jan 3, 2013, 09:46 AM ISTतुमची रेल्वे ट्रेन कुठे आहे, पाहा आता मोबाईलवर
९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे.
Oct 13, 2012, 03:46 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईत रात्रभर बरसलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं धावत आहे. तर हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या हजेरीनं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2012, 10:52 AM IST'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार
मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.
Mar 3, 2012, 08:23 PM ISTसंपाने केले १० हजार कोटींचे नुकसान
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.
Feb 29, 2012, 09:15 AM ISTदेशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच
बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Feb 28, 2012, 10:35 AM ISTयुवकाची हौस भारी, ट्रेन रखडली खरी
लोकल ट्रेनच्या टपावर बसुन लोकलचा प्रवास करणं धोक्याचं असतं हे वारंवार सांगुनही अनेकजण जीव धोक्यात घालतात. विठ्ठलवाडी इथला धीरज विठ्ठल गरज हा २५ वर्षाचा युवक टपावरून प्रवास करताना पेंटाग्राफमध्ये अडकल्यानं भाजला.
Dec 29, 2011, 12:07 AM ISTगुड न्यूज, पनवेलपर्यंत हार्बर फास्ट
नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. आता पनवेलपर्यंत हार्बर फास्ट होणार आहे.
Dec 9, 2011, 06:33 AM ISTमध्य रेल्वे बारा डब्यांची
आजपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व गाड्या बारा डब्यांच्या चालविल्या जाणार आहेत.
Nov 23, 2011, 05:14 AM IST