train

सांडपाणी शुद्ध करून रेल्वेची सफाई

सांडपाणी शुद्ध करून रेल्वेची सफाई

Apr 4, 2016, 09:12 PM IST

आता ट्रेनमध्येही मिळणार डोमिनोज पिझ्झा

आता देशभर प्रवास करताना तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली, तर तुम्हाला खट्टू व्हावं लागणार नाहीये. कारण IRCTC ने आणि डोमिनोज पिझ्झा पुरवणाऱ्या ज्युबिलिअंट फूड्स या कंपनीशी देशभर ट्रेनमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी करार केलाय. 

Mar 23, 2016, 08:27 AM IST

मुंबईत लोकल रेल्वेचे तीन डबे अंगावरुन गेले आणि....

लोकल ट्रेनचे ३ डबे अंगावरून गेले तर काय होईल? विचारही करवत नाही ना. पण मुंबईत असा एक इसम आहे ज्याच्या अंगावरून लोकल ट्रेनचे ३ डबे गेले पण त्याला काहीही झालं नाही. 

Mar 12, 2016, 11:11 AM IST

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST

एकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

Mar 10, 2016, 09:46 AM IST

रेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.

Mar 9, 2016, 01:04 PM IST

महिलेने शाहरुख खानच्या कानाखाली लगावली

बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल. 

Mar 4, 2016, 09:22 AM IST

दहावीच्या पेपरआधीच रेल्वेतून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

बदलापूरवरुन वांगणीला जात असताना लोकलमधून पडून प्रिती चव्हाण या दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Mar 1, 2016, 11:37 PM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST

ट्रेनमधली मस्ती बेतली जीवावर

 मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये.

Feb 28, 2016, 12:22 PM IST

मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Feb 27, 2016, 12:09 PM IST