today

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

Feb 14, 2017, 04:24 PM IST

तिळगूळ घ्या... गोड गोड बोला!

आज मकर संक्रांत.. सकाळी सात वाजून 38 मिनिटांनी सुर्याने मकर राशीत प्रवेश केला.

Jan 14, 2017, 08:29 AM IST

आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?

(जयवंत पाटील, झी २४ तास) आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. 

Sep 18, 2016, 04:52 PM IST

कावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू

कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. 

Sep 13, 2016, 10:34 AM IST

आज होणार घरोघरी गौरीचं आगमन

गणपती उत्सवात कोकणात विविध समाज्याच्या संस्कृती पहायला मिळतात. गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं. कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात येतं. कोकणात कुणबी समाजाच्या महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात.

Sep 8, 2016, 10:11 AM IST

सलमानचा सुलतान आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

ईद जरी उद्या साजरी होणार असली, तरी सलमान खानचा सुलतान आजच प्रदर्शित होतोय. ईद नेहमीच सलमानसाठी लाभदायी ठरली आहे..त्यामुळे सुलतानचीही जबरदस्त हवा निर्माण झाली आहे.

Jul 6, 2016, 12:45 PM IST

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह

राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

Mar 7, 2016, 09:52 AM IST

एअरबेस सुरक्षित घोषित, पंतप्रधान देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील. 

Jan 9, 2016, 10:26 AM IST

'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?

आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की! 

Nov 27, 2015, 01:53 PM IST

कोल्हापूरच्या महापौरपदाची आज निवडणूक

करवीरनगरीचा महापौर कोण?, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता वाढणार आहे.

Nov 16, 2015, 09:26 AM IST

खान्देशात 'आखाजी' सणाचा उत्साह

आज सर्वत्र अक्षय्य तृतियेचा सण साजरा होत असतांना, खान्देशात आखाजीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आखाजीच्या दिवशी खास खापरावरची पुरणपोळी घरोघरी केली जाते, या सोबत आमरस आणि खास तिखट असा रस्सा असतो. याची चव खान्देशात गेल्यावरच कळते.

Apr 21, 2015, 04:22 PM IST

विधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!

विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. 

Mar 11, 2015, 10:10 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

Mar 3, 2015, 01:23 PM IST