today

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

May 2, 2018, 08:17 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्र दिनापासून राज्यव्यापी दौरा

 महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे.

May 1, 2018, 10:20 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आजपासून राज्यव्यापी दौरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 1, 2018, 10:05 AM IST

Dadasaheb Phalke Is Today's Google Doodle : अभिनेत्रीच्या रोलसाठी दादासाहेबांची सेक्स वर्कर्सनाही विचारणा

देशातला पहिला सिनेमा बनवणारे दादासाहेब फाळके यांचा चित्रपटनिर्मिर्तीचा संघर्ष रोमहर्षक आहे.

Apr 30, 2018, 01:53 PM IST

क्रिस गेलचा सपना चौधरीच्या गाण्यावर धमाकेदार डान्स

हरियाणाची लोकप्रिय स्टेज डान्सर सपना चौधरीने आता क्रिस गेलची देखील विकेट घेतली आहे. सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोडांवर आहे. या गाण्याने सपना चौधरीला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता हीची जादू IPL क्रिकेटर्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. 

Apr 24, 2018, 08:34 AM IST

भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

भाजपाच्या स्थापनादिनाचं औचित्य साधून आज मुंबईत पक्षानं मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलंय. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे   राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने हा महामेळावा भरवला आहे. 

Apr 6, 2018, 10:08 AM IST

12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे. 

Apr 1, 2018, 10:39 AM IST

मुंबई प्रीमियर लीग आजपासून सुरूवात

मुंबई प्रीमियर लीगचा भव्य असा उदघाटन सोहळा मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला.

Mar 11, 2018, 10:03 AM IST

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी आज मेगा ब्लॉक आहे.

Mar 11, 2018, 08:46 AM IST

पुणे | दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 11:06 AM IST

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेला आजपासून सुरूवात

10 वी च्या लेखी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे.

Mar 1, 2018, 08:37 AM IST

श्रीदेवी यांच्या मृतदेहावर उद्या १२ वाजता होणार रासायनिक प्रक्रिया

मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव भारतात आणले जाणार आहे. उद्या रात्रीपर्यंत पार्थिव भारतात आणले जाईल. 

Feb 26, 2018, 09:42 PM IST

मुंबई | इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 09:24 AM IST

मुंबई | काळाघोडा फेस्टिव्हल 2018 ला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 02:21 PM IST

आज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

Feb 4, 2018, 07:36 AM IST