today

खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून आज हमीभावावर निर्णय

यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भातापिकाला गेल्यावर्षीच्या तुलनेत हमीभावात २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Jul 4, 2018, 08:28 AM IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात

पावसाळी अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत

Jul 4, 2018, 08:10 AM IST

नवी दिल्ली | 'आधार कार्ड' : ..नाहीतर उद्यापासून ५ हजार दंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 30, 2018, 01:45 PM IST

मुंबई | आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 23, 2018, 03:49 PM IST

नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद

 शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्रासंबंधीत विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.

Jun 20, 2018, 09:41 AM IST

नवी दिल्ली | मालवाहतुदार आजपासून देशव्यापी संपावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 08:08 AM IST

देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर

 भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

May 30, 2018, 08:34 AM IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक, आज ६ जागांसाठी मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

May 21, 2018, 07:51 AM IST

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा

खूप दिवसांनी पाहायला मिळाली घसरण

May 16, 2018, 08:05 PM IST

तिसऱ्या दिवशी देखील वाढले सोन्याचे दर, 10 ग्रॅम सोन्याची ही आहे किंमत

सोन्यात मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी देखील वाढ पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात सोन्यात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यात 50 रुपयांची वाढ झाली असून 32 हजार 230 रुपये आता सोन्याचा दर आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील वाढ झाल्यामुळे 40,650 प्रति किलोग्रॅम असा दर आहे. 

May 8, 2018, 07:43 PM IST

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 08:18 AM IST