मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात नक्की करा ही कामं; गरिबी घरातून जाईल पळून
Makar Sankranti 2024 Punya Kaal: संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा...
Jan 14, 2024, 04:26 PM ISTIPL 2023 Match Schedule: 31 मार्चपासून आयपीएलचा थरार...आत्ताच पाहा तुमच्या टीमचं संपूर्ण वेळापत्रक!
IPL 2023 Full schedule: सर्व संघाच्या14 सामन्याचं वेळापत्रक समोर आलंय. सर्व संघ घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर इतर 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. तुमच्या आवडीच्या संघाचं शेड्यूल नेमकं कसं असेल जाणून घ्या..
Feb 18, 2023, 02:36 PM ISTMumbai local train : महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेनं उचललं मोठं पाऊल
मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी माहिती दिली.
Jan 20, 2022, 01:19 PM ISTVIDEO : फळ मार्केट वेगळ्या ठिकाणी भरवलं
VIDEO : फळ मार्केट वेगळ्या ठिकाणी भरवलं
May 11, 2021, 12:10 PM ISTGanesh Chaturthi 2020 : गणरायाच्या स्थापनेसाठी मुहूर्त
गणेशोत्सवाच्या काळात सर्व नियम आवर्जून पाळावे
Aug 20, 2020, 01:58 PM ISTवर्षातील पहिलं चंद्रग्रहण; भारतात कोणत्यावेळी, कसं दिसणार 'छायाकल्प चंद्रग्रहण'?
का म्हटलं जातंय 'छायाकल्प चंद्रग्रहण'?
Jan 10, 2020, 08:19 AM ISTसूर्यग्रहणामुळे शिर्डी साईबाबा मंदिरात आणि तिरूपती मंदिराच्या वेळेत मोठे बदल
यंदाच्या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आज
Dec 26, 2019, 07:57 AM ISTअमेरिका : ऑस्कर सोहळ्याची जय्यत तयारी
अमेरिका : ऑस्कर सोहळ्याची जय्यत तयारी
Feb 24, 2019, 06:50 PM ISTअवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात
दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...
Nov 5, 2018, 11:21 PM ISTपुरूषांसाठी लग्न करण्याचे ५ योग्य संकेत
आपण अशा काही संकेतांबद्दल चर्चा करुया ज्यातून आपल्याला कळू शकेल की हीच लग्नाची योग्य वेळ आहे.
Jun 10, 2018, 08:21 PM ISTहोळी आणि रंगपंचमीचा शुभ मुहूर्त
प्रत्येक सण हा आपला असा वेगळा रंग घेऊन येत असतो.
Feb 28, 2018, 04:10 PM IST'आय लव्ह यू' म्हणण्याचं नेमकं 'टायमिंग' कसं ओळखाल?
जर तुम्हाला कुणी आवडत असेल, तर आय लव्ह यू म्हणण्याचं नेमकं टायमिंग तुम्ही ओळखलं पाहिजे, नाही तर चुकीच्या टायमिंगला तुम्ही सोन्यासारखे शब्द वापरले, तर तुमच्या हातात निराशा येईल, म्हणून हा सोनेरी क्षण ओळखणे अत्यंत महत्वाचं आहे.
Jan 20, 2016, 02:37 PM ISTव्हिडिओ : ...आणि राज म्हणाले 'आमचे बंधु आले'!
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले... साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेही होतंच.
Dec 12, 2015, 08:22 PM ISTसरकारने पिकविम्याचे पैसे न भरल्याने शेतकऱ्यांना फटका?
(विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.
Nov 30, 2015, 10:56 PM IST