tiger

जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास

जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास

Jan 5, 2016, 11:45 AM IST

नागपूर जिल्ह्यात आढळले वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह

नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजलीय. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील देवलापार इथं एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा हा वाघ आहे. 

Jan 4, 2016, 12:27 PM IST

नागपूर : वाघ आणि बिबट्याचा मृत्यू

वाघ आणि बिबट्याचा मृत्यू

Jan 3, 2016, 09:34 PM IST

वाघानं स्वतःचीच छबी जिप्सीच्या आरशात न्याहाळली

विदर्भाची ओळख व्याघ्रपंढरी अशीही आहे. देशामध्ये सर्वाधिक पट्टेदार वाघ विदर्भात आहेत. या वाघांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक, विदर्भातल्या जंगलात येत असतात. 

Jan 3, 2016, 02:35 PM IST

चंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन

चंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन

Jan 2, 2016, 09:37 PM IST

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Dec 29, 2015, 09:55 AM IST

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

Dec 14, 2015, 09:51 PM IST

वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्धाचा स्तब्ध करणारा व्हिडिओ

आतापर्यंत आपण अनेकदा प्राण्यांमधील लढाई पाहिली असेल. पण वाघ आणि सर्वात खतरनाक, भयंकर असा साप अॅनाकोंडा... वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्ध आपण पाहिलं? हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्तब्ध राहाल... 

Nov 15, 2015, 04:35 PM IST

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

Oct 6, 2015, 09:47 PM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST

सिंह राष्ट्रीय प्राणी होणार, वाघाचं काय?

केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळं वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Apr 18, 2015, 04:56 PM IST