वाघिणीचा १० तास ठिय्या, ग्रामस्थांची पाचावर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघिणीनं तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
Mar 7, 2013, 06:34 PM ISTका करतात वाघ नाइट शिफ्ट?
वाघांसाठी जंगलातील साधन संपत्तीचा मानवाने त्याग करायला हवा, परंतु अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक नील कार्टर यांच्या मते जर वाघांसाठी जंगलाची जागा सोडायचा निर्णय घेतला तर वाघ किंवा मानवापैकी एकच जण वाचू शकतो.
Sep 10, 2012, 07:02 PM ISTवाघ, राज आणि वनमंत्री
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.
Jun 2, 2012, 12:04 AM ISTवाघांसाठी आता खास पथक
गेल्या काही दिवसांत झालेल्या वाघांच्या शिकारीची गंभीर दखल वनविभागनं घेतली आहे. वाघांना वाचवण्यासाठी खास पथक तयार करण्याचा निर्णय वनविभागनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत वाघांच्या झालेल्या मृत्यूवरुन वनविभाग टीकेचं लक्ष बनला आहे.
May 20, 2012, 04:20 PM ISTचंद्रपूरजवळ पट्टेदार वाघाची शिकार
चंद्रपूर शहराजवळ पट्टेदार वाघाची शिकार झाल्यानं खळबळ उडाली आहे. घनदाट जंगलात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव कापून फेकल्याचं निदर्शनास आलंय. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे.
May 18, 2012, 12:54 PM ISTविहीरीत पडून वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने वाघाचा मृतदेह बाहेर काढला. शिकारीच्या मागे धावताना काठडा नसलेल्या विहरीत पडून वाघ मृत पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 20, 2011, 05:15 PM IST