tiger

वाघासोबत सेल्फी काढणे पडले महागात, घातली झडप

काही दिवसांपूर्वी जपानमध्ये एक महिला सिंहाचं भक्ष्य झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता...असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडला... 

Aug 18, 2016, 08:46 PM IST

'जय' वाघ बेपत्ता

'जय' वाघ बेपत्ता

Jul 20, 2016, 04:05 PM IST

एकाच झाडावर माकड आणि वाघ : पाहा बुद्धिमत्तेच्या जोरावर शिकार टाळली माकडाने, व्हिडिओ व्हायरल

वाघाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे कठिण. मात्र, एकाच झाडावर वाघ आणि माकड. वाघाला चक्क या माकडाने असे उल्लू बनवले आणि आपला जीव वाचवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 8, 2016, 07:00 PM IST

मंदिरातल्या फ्रीजरमध्ये सापडले वाघांचे 40 मृत बछडे

थायलंडच्या एका बौद्ध मंदिरातल्या फ्रीजरमध्ये वाघांचे 40 मृत बछडे सापडले आहेत.

Jun 1, 2016, 07:35 PM IST

बाळासाहेबांची सेना आता शेळ्यांची झाली : सुनील तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ 

May 26, 2016, 04:57 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील वाघ-बकरीची गोष्ट

 'चला हवा येऊ द्या'मध्ये वाघ आणि बकरीची एक छोटीशी गोष्ट आहे.

May 14, 2016, 12:46 AM IST

वाघाची कातडी जप्त

 चंद्रपूरमध्ये वाघाची कातडी जप्त

May 4, 2016, 02:01 PM IST

ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी

येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.

May 4, 2016, 10:00 AM IST

ताडोबात नियमांची ऐशीतैशी

ताडोबात नियमांची ऐशीतैशी 

May 4, 2016, 08:32 AM IST

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.

Apr 1, 2016, 04:17 PM IST

अविश्वसनीय, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये फिरत होता वाघ, व्हिडिओ व्हायरल

तुम्हांला विश्वास बसेल की नाही माहिती नाही. पण हे खरं आहे. एक वाघ चक्क दोहा शहरातील ट्रॅफिकमध्ये फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतो आहे. 

Mar 8, 2016, 10:01 PM IST