ठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज मुंबई पालिका एच पूर्व विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jun 26, 2023, 05:07 PM IST..तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकू, अनिल परबांनी दिला अल्टीमेटम
Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला.
Jun 26, 2023, 01:41 PM ISTVideo | ठाकरे गटाचा महापालिकेवर अतिविराट मोर्चा; उद्धव ठाकरेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
Thackeray Group To Get Massive March At BMC Prepration Begins
Jun 26, 2023, 01:10 PM IST"एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी"; 'फोटो सेशन' म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला
Thackeray Group Slams BJP: विरोधीपक्षाच्या बैठकीचा तुलना ठाकरे गटाने रशियामध्ये बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपशी करताना या बैठकीचा उल्लेख पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ असा केला आहे.
Jun 26, 2023, 10:11 AM ISTठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं
Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय.
Jun 26, 2023, 06:53 AM IST
काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 02:19 PM IST'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 20, 2023, 09:06 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच दोन वर्धापन दिन
Shinde Group Thackeray Group Shivesena Anniversary
Jun 19, 2023, 05:25 PM IST'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी
शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.
Jun 19, 2023, 02:30 PM ISTNCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा
Will NCP Claim Vidhan Parishad Opposition Leader Post: ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून आता विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पदही जातं की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाली असून त्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jun 19, 2023, 01:40 PM ISTVideo | "उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज"; शिंदे गटातील प्रवेशानंतर कायंदेंचा हल्लाबोल
MLA Manisha Kayande On Thackeray Camp After Joining Shinde Camp
Jun 19, 2023, 09:10 AM ISTयांचंही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश
Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे.
Jun 18, 2023, 11:09 AM ISTManisha Kayande | ठाकेर गटाच्या आमदार मनिषा कायंदे नॉट रिजेबल?
Thackeray group MLA Manisha Kayande not rezable
Jun 18, 2023, 10:50 AM ISTVideo | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर
Thackeray Group State Official Camp In Worli
Jun 18, 2023, 09:15 AM ISTठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण
Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Jun 17, 2023, 09:35 AM IST