Video : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.
Aug 7, 2023, 01:57 PM ISTVIDEO | ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मतांवर डोळा
Shivsena Thackeray Group Focus on UP Voters
Jul 29, 2023, 08:35 AM ISTउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.
Jul 27, 2023, 02:06 PM IST'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे.
Jul 10, 2023, 09:10 PM ISTकाँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार
Congress means loot ki dukaan and jhooth ka bazaar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील कार्यक्रमामध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना 'काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ या शब्दांचा वापर केला. याचवरुन आता ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Jul 10, 2023, 08:03 AM ISTVideo | मोठी बातमी! शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस
Assembly Speaker rahul narvekar Notice to 40 MLAs of Shinde Group
Jul 8, 2023, 03:05 PM ISTठाकरे गटाला आणखी एका आमदाराचा 'जय महाराष्ट्र'; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात
Maharashtra Politics : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर आता सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनीही पक्षाला रामराम केला आहे. डॉ. निलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Jul 7, 2023, 11:20 AM IST...तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे 'फटकारे'
Tomato Prices All Time High: ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Jul 7, 2023, 08:20 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात
Thackeray Group: आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2023, 03:13 PM ISTवरुण सरदेसाईमुळे सगळे ठाकरेंना सोडून चालले- नितेश राणे
War Prahar Nitesh Rane Varun Sardesai Naresh Mhaske on Thackeray Group
Jun 30, 2023, 08:25 PM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
Thackeray Group | ठाकरे गटाच्या मोर्चाआधी मुंबईत बॅनरबाजी, मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराबाबत बॅनर झळकले
Mumbai Malbar Hill Banners Asking Question Before Thackeray Camp Morcha
Jun 28, 2023, 10:45 AM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Jun 27, 2023, 02:51 PM ISTठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, पाच जणांवर गुन्हा दाखल
Mumbai municipal officer beaten : मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Jun 27, 2023, 08:16 AM IST