Political News | 'इंडिया' आघाडीचं 30 सप्टेंबरपर्यंत लोकसभा जागावाटप?
India Alliance To complete Seat Distribution For Lok Sabha Election
Sep 1, 2023, 10:00 AM ISTMumbai | शरद पवारांचे मोदी-शाहांना आव्हान
Sharad Pawar Criticize And Targeted to PM Modi And Amit Shah
Aug 31, 2023, 10:35 AM ISTPolitics | मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी सुरु
Preparations for India Alliance meeting in Mumbai begin
Aug 31, 2023, 09:45 AM ISTMumbai | इंडिया आघाडीच्या बैठकीचा अजेंडा काय असणार?
India Alliance Agenda for today Meeting
Aug 31, 2023, 09:40 AM ISTममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत
Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.
Aug 30, 2023, 11:44 PM ISTSanjay Raut | इंडिया बैठकीआधी संजय राऊत यांचा एल्गार, शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार
Sanjay Raut on Shivsena Claim 18 Seats on Loksabha Election
Aug 29, 2023, 07:15 PM ISTPolitics | नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत
Nanded 21 JCB Sent Back For No Permission At Airport For Uddhav Thackeray Warm welcome
Aug 27, 2023, 01:55 PM ISTHingoli | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एअर बलून कापले, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल
Hingoli Uddhav Thackeray Rally Air Baloons cut by Unknown
Aug 27, 2023, 11:25 AM ISTकल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली.
Aug 23, 2023, 11:15 PM ISTVideo | भाऊसाहेब वाकचौरेंनी बांधलं 'शिवबंधन'; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Former MP Bhausaheb Waghchaure Joins Thackeray group At Matoshree
Aug 23, 2023, 03:10 PM ISTउद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश
Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.
Aug 23, 2023, 01:39 PM ISTPolitics | पेण-अर्बन बॅंक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर यांचा ठाकरे गटांत प्रवेश
Pen Urban Bank Scam culprit shishir dharkar joined thackeray camp at matoshree
Aug 21, 2023, 04:20 PM ISTVideo : मातोश्रीवर ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठका; सलग चार दिवस उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची करणार चर्चा
Marathon meetings of the Thackeray group at Matoshree bungalow
Aug 16, 2023, 10:30 AM ISTसोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे.
Aug 15, 2023, 02:02 PM ISTमुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा
Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे.
Aug 7, 2023, 03:17 PM IST