tet exam scam

TET Exam : राज्यभरातील भावी शिक्षकांना निकालाची प्रतीक्षा

 Teacher Eligibility Test : राज्यभरातील शिक्षक भरती परीक्षेसंदर्भातील (TET Exam) महत्वाची बामती. TET 2021 परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा आहे.  

Feb 17, 2022, 09:12 AM IST

TET परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी, अश्विनीकुमारला 5 कोटी तर या अधिकाऱ्यांनी लाटला इतका मलिदा

TET Exam Scam : टीईटी परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी. शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. तर काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये लाटले आहेत.

Feb 17, 2022, 08:54 AM IST

TET Exam : 21 शिक्षक चांगल्या मार्काने पास होऊनही अपात्र, कारण वाचून धक्का बसेल

TET Exam News : धक्कादायक बातमी. शिक्षक पात्रता परीक्षेत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पास असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

Feb 15, 2022, 09:23 AM IST

बोगस तलवारबाजांचा सरकारी नोकऱ्यांवर डल्ला! राज्यात आणखी एक घोटाळा उघड

राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीयेत, आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे

Feb 12, 2022, 06:01 PM IST

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याची खळबळजनक माहिती, यांनी जमवली 234 कोटींहून अधिक माया

TET Exam Scam : टीईटी नकली प्रमाणपत्रातून पाच जणांनी 234 कोटींहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

Feb 11, 2022, 09:39 AM IST

TET Exam Scam : तुकाराम सुपे याला शिवकुमारने दिले 30 लाख रूपये

TET Exam : टीईटी पेपरफुटीप्रकरणी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे.  

Feb 11, 2022, 08:56 AM IST

पोलीस भरती घोटाळाप्रकरणी झी २४ तासचा दणका, गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करून कारवाईचे आदेश

राज्यात टीईटी घोटाळा, म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्यानंतर आता पोलीस भरतीतला घोटाळा उघड

Feb 10, 2022, 12:54 PM IST

शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त

TET Exam Scam : म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. 

Feb 10, 2022, 09:15 AM IST
One More Scam Highlighted In TET Exam Scam PT1M28S

VIDEO । TETमध्ये आणखी एक मोठा गैरव्यवहार?

One More Scam Highlighted In TET Exam Scam

Feb 4, 2022, 08:30 AM IST

TET Scam | त्या 'नकली' मास्तरांचा पगार बंद होणार...मग नंतर ही कारवाई

टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Scam) नवी अपडेट समोर आली आहे. बोगस सर्टीफिकेट घेऊन सेवेत रुजु झालेल्या शिक्षकांचा शोध सुरु आहे.

Feb 3, 2022, 04:21 PM IST

Tet Exam Scam | धक्कादायक| तुमच्या मुलांना चक्क नापास शिक्षक शिकवतायेत?

एक दोन किंवा शेकडोंनी नव्हे तर तब्बल हजारोंच्या संख्येत पैसे घेऊन बोगस शिक्षक बनवणाऱ्या टोळीचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.

 

Jan 28, 2022, 10:10 PM IST

TET exam scam | राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस; शिक्षण क्षेत्रात खळबळ

TET exam scam ; राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचं उघड झालंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय.

 

Jan 28, 2022, 10:20 AM IST

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळा : तुकाराम सुपे याच्या चालकाला अटक

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे (Tukaram Supe) याचा ड्रायव्हर सुनील घोलप यांच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.  

Dec 31, 2021, 09:13 AM IST
 GA Company Director Ashwin Kumar House 25 Kg Of Gold And Silver Seized In TET Exam Paper Scam PT1M52S

VIDEO । अश्विन कुमार याच्या घरातून 2 किलो सोने जप्त

GA Company Director Ashwin Kumar House 25 Kg Of Gold And Silver Seized In TET Exam Paper Scam

Dec 25, 2021, 02:00 PM IST