tet exam scam

TET exam scam : बापरे बाप ! पैशाच्या घबाडानंतर आता 25 किलो चांदी, 2 किलो सोने आणि हिरे हस्तगत

TET परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार तुकाराम सुपे याच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तर आता जीए. कंपनीचा माजी संचालकाकडून मौल्यवान ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

Dec 25, 2021, 01:52 PM IST

तुकाराम सुपे याच्या घरी पुन्हा सापडले घबाड, बापरे कितीही रोकड...

TET परीक्षा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे याची माया अजूनही संपता संपत नाही, असेच दिसून येत आहे. पुन्हा रोकड सापडली आहे.  

Dec 25, 2021, 10:37 AM IST

'झी २४ तास'वर ऑपरेशन 'मुन्नाभाई गुरूजी', 'ते' 900 बोगस शिक्षक कोण?

 पैसे घेऊन बोगस उमेदवारांना कसं पास केलं जात होतं, नेमकं हे रॅकेट कसं काम करत होतं, हे आपण झी २४ तासच्या 'ऑपरेशन मुन्नाभाई गुरूजी' या स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत.

 

Dec 22, 2021, 06:48 PM IST

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेसह आणखीन दोन मोठे मासे गळाला

टीईटी पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद बोर्डाचा माजी विभागीय अध्यक्षासह तिघेअटकेत, पुणे सायबर पोलिसांचा आणखी एक दणका, आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता 

Dec 21, 2021, 01:40 PM IST

TET परीक्षा घोटाळा! परीक्षेत गैरप्रकारप्रकरणी पुणे पोलिसांची माजी आयुक्ताला अटक

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे.

Dec 21, 2021, 09:13 AM IST

TET Exam scam: राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

 TET Exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य  राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Dec 21, 2021, 07:29 AM IST