टीईटीपाठोपाठ बोगस टायपिंग प्रमाणपत्र घोटाळा? शिक्षण मंडळात लिपिकांचं टायपिंग प्रमाणपत्रं बोगस
'झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन'मध्ये पर्दाफाश, आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता तीन कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ
Nov 25, 2022, 06:41 PM ISTTET Exam Scam Update | टीईटी घोटाळ्यात अडकलेल्या 'त्या' शिक्षकांचा आज निर्णय होणार?
TET Exam Scam 23 Teachers Asked For Inquiry
Nov 23, 2022, 03:00 PM ISTशिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याच्या मुलींचा TET घोटाळ्यात समावेश, मंत्रीच अडचणीत
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'नं शिक्षक भरती घोटाळा (Maharashtra TET Scam Eligibility) सर्वात आधी दाखवल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
Aug 26, 2022, 10:54 AM ISTTET exam Scam: मोठी बातमी !घोटाळेबाज शिक्षकांना दणका
आता बातमी आहे टीईटी (TET) घोटाळा प्रकरणाची. घोटाळेबाज शिक्षकांना मोठा दणका मिळाला आहे.
Aug 21, 2022, 12:01 PM ISTVideo | सत्तारांच्या मुलीबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडून मोठा खुलासा
Educational Officers On Abdul Sattar daughter issue
Aug 8, 2022, 09:25 PM ISTVideo | अब्दुल सत्तारांच्या मुलीचा आणखी एक घोटाळा समोर
Abdul Sattar Daughter has taken salery from government as teacher
Aug 8, 2022, 07:25 PM ISTVideo | अब्दुल सत्तारांविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
NCP protest against abdul sattar in pune
Aug 8, 2022, 07:10 PM ISTVideo | शिक्षण भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलाची नावे?
TET Exam Scam and minister children name has come up
Aug 8, 2022, 03:20 PM IST'आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जातंय'; अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Aug 8, 2022, 12:46 PM ISTTET exam Scam | TET घोटाळा प्रकरणी 7 हजार शिक्षकांवर बडगा; पहिल्यांदाच यादी समोर, पाहा यात तुमचं नाव तर नाही?
टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी परीक्षा परिषदेकडून आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Aug 4, 2022, 08:58 AM ISTVIDEO । शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत
TET scam in Maharashtra has reached Rs 240 crore
Mar 6, 2022, 11:40 AM ISTशिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक
TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
Mar 6, 2022, 10:28 AM ISTVideo : शिक्षक भरती गैरव्यवहारांचे धागेदोरे दिल्लीपर्यंत
Pune TET Exam Scam Planed At Delhi
Mar 4, 2022, 09:40 AM ISTVIDEO | शिक्षक भरतीत दलालांची नांदी
Nashik Cyber Crime Department Arrest Three In TET Exam Scam.
Feb 20, 2022, 06:40 PM ISTTET Exam Scam : पैशांसाठी शिक्षकच बनला एजंट, तिघांना अटक
TET Exam Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नाशिक आणि पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आले आहे.
Feb 20, 2022, 12:53 PM IST