'डॉन' बनण्यापासून विराट एक पाऊल लांब
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Aug 25, 2018, 07:35 PM ISTटीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.
Jan 28, 2018, 09:13 AM ISTस्मिथ अव्वल तर कोहलीची घसरण
Jan 10, 2018, 04:10 PM ISTरवींद्र जडेजाला दुसरा धक्का, टेस्ट क्रमवारीमध्ये घसरण
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रवींद्र जडेजाला आणखी एक धक्का बसला आहे.
Aug 22, 2017, 05:29 PM ISTटेस्ट रॅकिंगमध्ये लोकेश राहुल पोहोचला ९व्या क्रमांकावर
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं ३-०नं शानदार विजय मिळवला.
Aug 15, 2017, 04:31 PM ISTटेस्ट रॅकिंगमध्ये अश्विनची घसरण, कोहली-पुजारा त्याच स्थानावर
आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
Jul 20, 2017, 10:37 PM ISTअश्विन-जडेजाने रचला इतिहास, संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नवा इतिहास रचलाय.
Mar 9, 2017, 10:54 AM ISTआयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये अश्विन बनला नंबर १ गोलंदाज
इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर.अश्विनने न्यूझीलंडचे १३ गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द सीरीजचा मान मिळाला.
Oct 12, 2016, 10:12 PM ISTआयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे
भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे.
Oct 11, 2016, 06:51 PM ISTभारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान
भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.
Sep 26, 2016, 02:45 PM ISTआयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन
भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
May 22, 2016, 10:56 PM ISTआयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये अश्विन अव्वल
आजपर्यंत अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंना नाही जमलं ते आर. अश्विन याने करुन दाखवलं. आर. अश्विन हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑलराऊंडर म्हणून पहिल्या स्थानकावर पोहोचला आहे.
Dec 21, 2015, 11:36 PM ISTआयसीसी रँकिगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर
दक्षिण आफ्रिकेला 4 पैकी 3 मॅचमध्ये पराभवाची धुळ चारणारा भारतीय संघ आयसीसी टेस्ट रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Dec 7, 2015, 07:34 PM ISTटेस्ट रॅंकिंगमध्ये भारताची चौथ्या स्थानी झेप
आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारतानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताला टेस्ट रॅंकिंगमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खराब कामगिरिचा फायदा झाला आहे.
May 12, 2015, 04:41 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर
भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
Jan 1, 2015, 03:26 PM IST