Union Budget 2022 | बिटकॉइनसह 'या' क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30% कर
आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी आरबीआय देशाचे स्वतःचे डिजिटल चलन लाँच करणार आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 20% कर देखील लावला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
Feb 1, 2022, 03:27 PM ISTWhatsApp युजर्ससाठी चांगली बातमी, आता नोटीफिकेशनमधून पाहता येणार Profile Picture
WABetaInfo ने आपल्या पेजवर याबद्दल सांगितले आहे.
Jan 7, 2022, 05:13 PM ISTVIDEO ! तुमचे विचार टाईप होणार! मेंदुतले विचार थेट संगणकाच्या स्क्रिनवर
On Your Thought Will Be Type
Dec 29, 2021, 10:40 PM ISTमोबाईल SIM संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लवकरच या गोष्टी बदलणार
तुम्ही KYC शी संबंधित सर्व काम करणं देखील या सरकारच्या निर्णयामुळे सोपं झालं आहे.
Dec 28, 2021, 06:43 PM IST5G | देशासह राज्यातील या शहरात लवकरच सुरू होणार 5G सेवा
पुढच्या वर्षी म्हणजे 2022मध्ये काही शहरांत 5जी सेवा मिळणार आहे.
Dec 28, 2021, 09:32 AM ISTआघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड
IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे.
Dec 24, 2021, 11:16 AM ISTPOCO स्मार्टफोनचा बॉम्बसारखा मोठ्ठा स्फोट; फोटो पाहून युजर्समध्ये भीती
27 नोव्हेंबर रोजी POCO M3 ला आग लागली आणि स्फोट झाल्याची घटना घडली. ही घटना पीडितेचा भाऊ महेश याने ट्विटरवर शेअर केली आहे.
Dec 2, 2021, 09:45 AM ISTऐकावं ते नवलंच.... आता जिवंत रोबो देणार मुलांना जन्म?
असं काहीतरी करणारा जगातील पहिला रोबो
Dec 1, 2021, 06:41 PM IST
पालकांनो तुमच्या मुलांना सांभाळा, मोबाईलमुळे तरुण बनला मानसिक रुग्ण
तुम्ही तुमच्या मुलांना आवडीनं मोबाईल फोन घेऊन दिला असेल तर ही बातमी नक्की पाहा.
Nov 30, 2021, 08:57 PM ISTVIDEO | पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी
Mumbai Good News For Pensioners Govt Launches Unique Face Recognition Technology
Nov 30, 2021, 07:35 PM ISTGood News! भारताकडे पुढील 2 वर्षात स्वत:चं 6G नेटवर्क, दूरसंचार मंत्र्यांकडून संपूर्ण प्लॅन समोर
या टेक्नोलॉजीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि इंजीनिअर्सना आवश्यक परवानग्या देण्यात आल्या आहेत.
Nov 24, 2021, 06:30 PM ISTजिओ, एअरटेल, VI च्या ग्राहकांना झटका; प्रीपेड आणि पोस्टपेडचे शुल्क वाढणार
जिओ, एअरटेल आणि वो़डाफोन आयडीया (jio, Airtel, Vodafone Idea)या भारतातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत.
Oct 24, 2021, 12:30 PM ISTSony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो
मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपले नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा (Camera) Sony Alpha 7IV सादर केले आहे.
Oct 23, 2021, 04:39 PM ISTPrime वापरकर्त्यांना झटका! Amazon वाढवणार शुल्क; जाणून घ्या नवीन किंमत
ऍमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे.
Oct 23, 2021, 09:10 AM ISTतुम्ही पेमेंट करण्यासाठी QR Code वापरता? मग ही चूक कधीही करु नका, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते
जर तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे देत असाल, तर त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
Sep 28, 2021, 02:19 PM IST