WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन
Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
Whatsapp News in Marathi : आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तसेच व्हॉट्सअॅपचा वापर मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या अनेक यूजर्स व्हॉट्सअॅप स्कॅमला बळी पडत आहेत. हॅकर्स स्मार्टफोन हॅक करण्यासाठी नेहमीच नवीन पर्याय शोधतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. काही गोष्टी करून तुम्ही तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवू शकता.
1/7
व्हॉट्सअॅप स्कॅमला बळी
2/7
व्हॉट्सअॅपची सेटींग
3/7
व्हॉट्सअॅपवर फिचर्स
4/7
WhatsApp Media Auto Download कसे काम करते?
WhatsApp Media Auto Download हे व्हॉट्सअॅप मध्ये डिफॉल्टमोडमध्ये सुरु असते. या फीचरच्या मदतीने तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारा मीडिया म्हणजेच फोटो, व्हिडिओ, ऑडियो आपोआप (Auto) डाउनलोड होतात. हे फिचर बाय डीफॉल्ट चालू असते. यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही पर्याय सेट करू शकता.
5/7
हॅकर्स काय करतात?
6/7