tech news

60 टक्के अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये गडबड, पैशांपासून ते डेटापर्यंत होऊ शकते नुकसान

 ज्या यूझर्सनी हे अ‍ॅप्स स्थापित केले आहेत त्यांचे अप्रिय परिणाम होऊ शकतात.

Jul 25, 2021, 02:47 PM IST

तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

सगळ्यांना त्यांचा फोन आणि लॅपटॉप वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Jul 22, 2021, 09:34 PM IST

तुमचा Smartphone सतत गरम होतो का? मग या Tricks वापरुन पाहा, लगेच फायदा होईल

बऱ्याच लोकांना त्यांचा फोन गरम होत असल्याची समस्या आहे आणि लोकं याबद्दल बोलत असलेलं तुम्ही ऐकले देखील असेल.

Jul 22, 2021, 09:17 PM IST

Flipkart वर ग्राहकांचा Shopping Experience आता आणखी मजेदार...अ‍ॅपमध्ये कॅमेरा लाँच... याचा फायदा काय?

यांमुळे ग्राहकांचा शॉपींंगचा अनुभव अनेक पटींनी वाढवू शकतो.

Jul 22, 2021, 06:37 PM IST

मोबाईल फोनचे ३ प्रकार असतात, पाहा तुमचा कोणता असेल?

मोबाईचे तीन प्रकार आहेत आणि तिघांचेही स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. 

Jul 18, 2021, 09:59 PM IST

WhatsApp वर तुमचा जोडीदार केव्हा आणि किती वेळा Online येतो? हे असे माहित करुन घ्या

तुम्हाला अशा एका युक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

Jul 16, 2021, 09:24 PM IST

Wi-Fi चा पासवर्ड विसरलात तर हा जुगाड नक्की करुन पाहा

 तुम्ही हा पासवर्ड कसा शोधून काढाल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 16, 2021, 09:18 PM IST

या टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनमध्ये, '99 रुपये द्या आणि 4 हजार 999 रुपयांचा ब्लूटूथ स्पीकर घरी घेऊन जा' ऑफर

 गूगल नेस्ट मिनी तुम्ही बाहेर विकत घेतल्यास त्यासाठी तुम्हाला 4 हजार 999 रुपये द्यावे लागतील. परंतु...

Jul 16, 2021, 08:13 PM IST

Whatsapp वरील Delete मॅसेज पाहाण्यासाठी ही Trick नक्की वापरा

या छोट्या युक्तीने तुम्ही हटवलेले मॅसेज, ऑडीओ आणि व्हिडीओ कसे पाहू शकता, हे सांगणार आहोत.

Jul 15, 2021, 04:16 PM IST

WhatsAppचं हे सेटिंग एकदा चेक करा...नाहीतर तुमचं Chat होऊ शकतं हॅक

तुम्हाला माहित आहे की, या अ‍ॅपवर अशा काही सेटिंग्ज आहेत. ज्या आपल्या फोनसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 

Jul 10, 2021, 07:40 PM IST

Whatsapp वर तुमचा जोडीदार कोणाशी जास्त बोलतो?1 मिनिटात माहित करुन घ्या

अ‍ॅपच्या काही छुप्या फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jul 9, 2021, 06:19 PM IST

तुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? हे कोणालाच कळणार नाही....अशी लपवा Call History

कोणाचा तरी अवेळी येणारा फोन किंवा मॅसेज लपवायचा असेल, तर काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही हे करु शकता.

Jul 8, 2021, 08:57 PM IST

WhatsApp Live Location ही खासियत तुम्हाला माहीत आहे का?

कोरोनाच्या काळात त्याची उपयुक्तता आणखीनच फायदा देणारी आहे.

Jul 5, 2021, 11:20 PM IST

मोबाईल सेफ ठेवणारा स्क्रीनगार्डच धोकादायक, आत्ताच काढून टाका, नाहीतर....

तुम्ही मोबाईलला Screen Guard तर लावला असेल पण त्यामुळे होणारं नुकसान तुम्हाला माहीत आहे का?

Jul 5, 2021, 09:40 PM IST

Jio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील.

Jul 4, 2021, 08:45 PM IST