tech news

WhatsApp वर Document सेव्ह करणं झालं सोपं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही एकदा मेहनत घेऊन कोणा दुसऱ्याला डॉक्यूमेंट न पाठवता स्वत:लाच सगळे डॉक्यूमेंट्स पाठवून सेव्ह करु शकता. 

Jul 1, 2021, 02:14 PM IST

WhatsApp ची 'ही' ट्रिक वापरुन, कोणाच्याही नकळत इतरांचे मॅसेज वाचू शकता

तुम्हाला जर नकळत एखाद्याचा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज वाचण्याची इच्छा असेल तर, ही युक्ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Jun 27, 2021, 10:56 AM IST

India Vs New Zealand WTC Final 2021 लाईव्ह पाहण्यासाठी या प्लॅन्सचा लाभ घ्या

तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल आणि तुम्हाला या सामन्याचे सगळे अपडेट जाणूण घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या चांगल्या सुविधा घेऊन येत आहेत.

Jun 19, 2021, 04:01 PM IST

Samsung Galaxy S20 FE या Galaxy S सिरिजच्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनची किंमत आणखी कमी; जाणून घ्या याचे फीचर

Qualcomm 865 प्रोसेसरसह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

Jun 19, 2021, 03:58 PM IST

OnePlus Nord CE ते POCO M3 Pro पर्यंत, 5 नवीन फोन या महिन्यात लाँच, जाणू घ्या फीचर

या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात दाखल झालेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jun 19, 2021, 03:54 PM IST

Transfer Contacts iOS to Android : iOS मधून Androidवर Contacts कसं शेअर करता येणार? जाणून घ्या

आपला मोबाईल बदलतो, तेव्हा बरेऱ्याचदा असे होते की, तुमचा आधीचा फोन  iOS असतो आणि तुम्हाला Android फोन वापरायचा असतो. 

Jun 19, 2021, 12:52 PM IST

WhatsApp कडून Voice Messagesसाठी नवं Fast Feature

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या यूझर्ससाठी काही ना काही नवीन फीचर आणत असताता आणि आपल्या यूझर्सना खूश करण्याचा प्रयत्न करत असतात.

Jun 5, 2021, 08:29 PM IST

आता Netflix वर विना इंटरनेट तुमच्या आवडीचे शो आणि चित्रपट पाहाता येणार... कसे ते पाहा

नेटफ्लिक्सवर हिंदी, इंग्रजी आणि इतर देशांतील चित्रपट देखील उपलब्ध आहेत, ज्यासाठी सब टायटल्स म्हणजेच उपशीर्षकांचा पर्याय यूझर्सना दिला गेला आहे.

May 30, 2021, 05:43 PM IST

WhatsApp कडून अचानक काही यूजर्सचे कॉलिंग फीचर बंद, काय आहे या मागचे कारण?

कंपनीने या पॉलिसीला स्वीकारण्याची मुदत 15 मे दिली होती. त्यावेळेपर्यंत ज्या यूझर्सनी ही पॉलिसी स्वीकारली नाही.

May 25, 2021, 02:49 PM IST

आता मोबाईलवरुन विना नेटवर्क कॉल; जाणून घ्या कसं

आता यूझर्स त्यांच्या मोबाईलवरुन नेटवर्कशिवाय इतर कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सक्षम असतील. हे कसं शक्य आहे?

Apr 3, 2021, 09:18 PM IST

धक्कादायक! ऍपल प्रॉडक्ट्स इतके महाग का? नेमका खर्च लागतो किती आणि विकतात कितीला?

तुम्ही कधी विचार केला आहे की नक्की एक ऍपल प्रोडक्ट बनवायला किती खर्च येतो?

Mar 31, 2021, 09:52 PM IST

OMG! चालता फिरता हवेतच मोबाईल चार्ज होणार?

आता हवेत चार्जिंग होणार? कसं आणि काय आहे टेक्नोलॉजी वाचा सविस्तर

Jan 29, 2021, 03:04 PM IST

Google वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त

गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले. 

Sep 11, 2020, 05:50 PM IST