SD कार्ड खरेदीसाठी हे आहेत पर्याय....
स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
Dec 2, 2017, 01:10 PM ISTएअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा नवा प्लान बाजारात आणला आहे.
Nov 24, 2017, 07:55 PM ISTव्होडाफोनचा ६९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे.
Oct 26, 2017, 08:23 PM ISTव्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर
रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.
Aug 11, 2017, 12:14 PM ISTनोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.
Jun 28, 2017, 04:56 PM IST'झोलो'चा 8 मेगापिक्सलचा स्वस्त Q700S लॉन्च
झोलोचा Q700S ऑफिशली लॉन्च झाला आहे. त्याची किंमत ९९९९ रुपये असून गेल्या आठवड्यात अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Jan 20, 2014, 06:23 PM IST