वायफाय सुरक्षित ठेवण्याच्या काही टिप्स

युजर नेम

तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड सर्वात आधी बदला. त्यानंतर युनीक अस मजबूत पासवर्ड सेट करा

पासवर्ड बदला

लोकांना तुमचे नेटवर्क वाटत बसू नका. यासोबतच सातत्याने पासवर्ड बदलत राहा

गेस्ट नेटवर्क

इतर लोकांसाठी वेगळं गेस्ट नेटवर्क तयार करुन ठेवा. यामुळे तुमचे पर्सनल नेटवर्क सुरक्षित राहू शकते

एन्क्रिप्शन

वाय फाय सेटिंगमध्ये जाऊन (WPA2/WPA3) नेटवर्क निवडा. त्यानंतर एन्क्रिप्टचा पर्याय दिसेल. याद्वारे तुमचे डिव्हाईस आणि राऊटर हे हॅकिंगपासून वाचले जाऊ शकते

फायरवॉल

ट्रॅफिकपासून वाचवण्यासाठी राऊटरसाठी फायरवॉल तयार करणे हासुद्धा उत्तम मार्ग आहे

स्विच ऑफ

जर तुम्ही वायफाय वापरत नसाल आणि घरापासून बराच काळ दूर राहणार असाल तर वायफाय बंद ठेवणे योग्य ठरू शकते

स्ट्रॉंग पासवर्ड

राऊटरसोबत लॅपटॉप, स्मार्टफोनमध्येही स्टॉंग पासवर्ड ठेवा. यासाठी गुगल पासवर्ड मॅनेजर किंवा दुसऱ्या अॅपची तुम्ही मदत घेू शकता

VPN

राऊटरचा रिमोट अॅक्सेस कायम बंद ठेवा आणि शक्य असल्यास VPNचा उपयोग करा

सॉफ्टवेअर अपडेट्स

युजर्सनी राउटरचे फर्मवेअर आणि सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करावे.

डीफॉल्ट क्रेडेन्शियल्स

इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या कोणत्याही डिव्हाइसचे डीफॉल्ट लॉगिन क्रेडेंशियल मजबूत पासवर्डमध्ये बदला. (सर्व फोटो- freepik.com)

VIEW ALL

Read Next Story