team india schedule

भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय

दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे. 

 

Dec 29, 2024, 07:29 PM IST

Team India Schedule : मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडियाचं शेड्युल पॅक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India's upcoming schedule : श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेनंतर आता टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळाला आहे. अशातच आता टीम इंडियाचं आगामी शेड्यूल कसं असेल? पाहा संपूर्ण माहिती

Aug 10, 2024, 08:22 PM IST

Team India: टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया 'फुल बिझी', BCCI ने वेळापत्रक केलं जाहीर

Team India Schedule: टीम इंडिया 2024 यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत सिझनमध्ये भारताला 5 टेस्ट सामने, 3 वनडे सामने आणि 8 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत. 

Jun 20, 2024, 07:00 PM IST

टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.

May 28, 2024, 11:25 PM IST

World Cup Schedule: मुंबई, पुण्यातही सामने! कोणत्या तारखेला, कोणत्या मैदानात, कोणाविरुद्ध खेळणार टीम इंडिया

World Cup 2023 Team India Schedule: 45 दिवस चालणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळणार आहे? कोणत्या संघाविरुद्धचा सामना कधी खेळवला जाणार आहे जाणून घेऊयात याचसंदर्भातील सविस्तर माहिती...

Oct 5, 2023, 09:25 AM IST

रिषभ पंत नंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात; आता अशी आहे अवस्था

Preveen Kumar Car Accident: भारतीय क्रिकेट संघात अतिशय महत्त्वाची कामगिरी निभावलेल्या क्रिकेटपटूचा अपघात झाल्यामुळं अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे. पाहा कोण आहे तो खेळाडू... 

Jul 5, 2023, 10:02 AM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jun 14, 2023, 09:28 PM IST

Team India Schedule : भारताच्या शेड्यूलमध्ये मोठा उलटफेर? IPL नंतर 'या' देशांशी खेळणार टीम इंडिया

इंडियन प्रिमियर लीग संपल्यानंतर टीम इंडिया लगेच इंग्लंडला रवाना होणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे. 

Mar 26, 2023, 04:29 PM IST

Team India : पुढचं शेड्युल रेडी! ऑस्ट्रेलियानंतर 'या' देशाचा दौरा करणार टीम इंडिया

ही सिरीज 2023 टी 20 वर्ल्डकपला समोर ठेऊन खेळवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया टीम इंडियाचं शेड्युल कसं असणार आहे. 

Feb 6, 2023, 05:33 PM IST

Team India Schedule: 28 दिवसांत 13 सामने खेळणार टीम इंडिया; पाहा कसं आहे शेड्यूल

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी काही कमीच दिवस असणार आहेत, ज्या दिवशी त्यांना क्रिकेट सामन्याचा आनंद घेता येणार नाहीये. टीम इंडिया फेब्रुवारीमध्ये तब्बल 28 दिवसांपैकी 13 दिवस सामने खेळणार आहे.

Feb 1, 2023, 02:28 PM IST

Team India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता

Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. 

Nov 26, 2022, 12:56 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

Ind vs Pak : भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 19, 2022, 08:10 AM IST

Team India Schedule: T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची कठीण परीक्षा; 'या' 2 देशांशी होणार सिरीज

T20 वर्ल्डकपचा भाग असणारे भारतीय खेळाडू एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्याची शक्यता नाही

Aug 4, 2022, 08:15 AM IST