Team India Schedule : मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडियाचं शेड्युल पॅक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Team India's upcoming schedule : श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेनंतर आता टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळाला आहे. अशातच आता टीम इंडियाचं आगामी शेड्यूल कसं असेल? पाहा संपूर्ण माहिती

Saurabh Talekar | Aug 10, 2024, 20:22 PM IST
1/6

IND vs BAN मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी - चेन्नई (१९-२३ सप्टेंबर) दुसरी कसोटी - कानपूर (२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर)   पहिला टी-ट्वेंटी - धर्मशाला (6 ऑक्टोबर) दुसरा टी-ट्वेंटी - दिल्ली (9 ऑक्टोबर) तिसरा टी-ट्वेंटी - हैदराबाद (12 ऑक्टोबर)

2/6

IND vs NZ मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी - बेंगळुरू (१६-२० ऑक्टोबर) दुसरी कसोटी - पुणे (२४-२८ ऑक्टोबर) तिसरी कसोटी - मुंबई (१ ते ५ नोव्हेंबर)

3/6

IND vs SA मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-ट्वेंटी - डर्बन (8 नोव्हेंबर) दुसरी टी-ट्वेंटी - गडबर्हा (10 नोव्हेंबर) तिसरी टी-ट्वेंटी - सेंच्युरियन (१३ नोव्हेंबर) चौथी टी-ट्वेंटी - जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर)

4/6

IND vs AUS मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी - पर्थ (२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर) दुसरी कसोटी - ॲडलेड (६ डिसेंबर ते १० डिसेंबर) तिसरी कसोटी - ब्रिस्बेन (१४ डिसेंबर ते १८ डिसेंबर) चौथी कसोटी - मेलबर्न (२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर) पाचवी कसोटी - सिडनी (३ जानेवारी ते ७ जानेवारी)

5/6

IND vs ENG वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-ट्वेंटी- चेन्नई (22 जानेवारी) दुसरी टी-ट्वेंटी- कोलकाता (25 जानेवारी) तिसरा टी-ट्वेंटी- राजकोट (28 जानेवारी) चौथा टी-ट्वेंटी- पुणे (31 जानेवारी) 5वी टी-ट्वेंटी- मुंबई (2 फेब्रुवारी)

6/6

IND vs ENG 'टी-ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली वनडे - नागपूर (६ फेब्रुवारी) दुसरी वनडे - कटक (९ फेब्रुवारी) तिसरी वनडे – अहमदाबाद (१२ फेब्रुवारी)