टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट
क्षयरोग (टीबी) हा भारतातील एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. एका अभ्यासानुसार 2021 ते 2040 या काळात भारतात सुमारे 6.2 कोटी लोक टीबीच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे आणि यामुळे 80 लाख लोकांचे प्राण गमावले जातील.
Dec 13, 2024, 03:19 PM ISTडेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?
Mumbai: मागील सात वर्षांत आरोग्य क्षेत्रावरील खर्चात ९८ टक्के वाढ झाली असली तरी आजारांवर मात्र नियंत्रण मिळवणे साध्य झाले नसल्याचा निष्कर्षही आरोग्याशी संबंधित अहवालात काढण्यात आला आहे.
Nov 8, 2024, 07:08 AM ISTपुण्यात क्षयरोगाचा वाढता धोका, 18 वर्षांवरील नागरिकांना देणार BCG लस
Increased risk of tuberculosis in Pune, BCG vaccine to be given to citizens above 18 years
Sep 8, 2024, 06:55 PM ISTकोरोनापाठोपाठ मुंबईत टीबीने टेन्शन वाढवलं; 56 हजार रूग्ण तर 2500 मृत्यू
After Corona, TB increased tension in Mumbai; 56 thousand patients and 2500 deaths
Mar 25, 2023, 11:45 PM ISTWorld TB Day: काय आहेत क्षयरोगाची लक्षणं? जाणून घ्या काय करावे आणि करू नये...
World TB Day: क्षयरोग अर्थात टीबी (TB Causes)हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकीय भाषेत क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस (Tuberculosis) किंवा (TB) टीबी असे संबोधले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस Mycobacterium Tuberculosis) या जीवाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.क्षयरोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर (lungs) परिणाम करतो.
Mar 24, 2023, 12:01 PM ISTWorld Tuberculosis Day 2023: जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो? यंदाची World TB Day ची थीम काय?
World Tuberculosis Day 2023: दरवर्षी 24 मार्च रोजी "जागतिक क्षयरोग दिन" हा साजरा केला जातो. पण हा दिवस याच तारखेला का साजरा होतो यामागे एक विशेष कारण आहे. तसेच यंदाच्या वर्षी या दिवसाची थीमही फार खास असून त्या थीमची अनेक उद्दीष्टे आहेत.
Mar 23, 2023, 07:15 PM ISTWorld TB Day: ही 7 लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला TB झालाय असं समजावं
World TB Day 2023 7 signs of Tuberculosis : दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक टीबी दिन म्हणून जगभरामध्ये या आजारासंदर्भातील जागृतीसाठी पाळला जातो.
Mar 23, 2023, 01:48 PM ISTVideo | डायबिटीस आणि बीपीच्या गोळ्या होणार स्वस्त
pills for diabetes, blood pressure, TB, these diseases will be cheaper
Sep 13, 2022, 03:05 PM ISTआता डायबिटीजचं खरं नाही, एक डोस आणि मधुमेहाचा सुपडा साफ?
डायबिटीजवर लवकरच भारतीय बनावटीची लस येणारंय. त्यासाठी संशोधकांनी कंबर कसलीय.
Jul 21, 2022, 11:53 PM ISTVIDEO | एक डोस आणि डायबिटीजचा खात्मा? लवकरच येणार लस?
One dose and cure diabetes? A vaccine coming soon?
Jul 21, 2022, 11:30 PM ISTWorld TB Day 2022: टीबीविषयीच्या 'या' गैरसमजांना तुम्हीही खरं मानता का?
केंद्र सरकारची आकडेवारी पाहिली तर, नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक टीबी रुग्णांची नोंद करण्यात आलीये.
Mar 24, 2022, 11:50 AM ISTकोरोना संसर्गामुळे वाढतोय टीबीचा धोका; पॉझिटिव्ह रुग्णांची टीबी चाचणीही आवश्यक
गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
Jul 18, 2021, 09:43 AM ISTब्लॅक फंगसनंतर आता कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना या गंभीर आजाराचा धोका!
आता कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांमध्ये अजून एक समस्या दिसून येतेय
Jul 17, 2021, 08:40 AM ISTCondom Stuck in Woman Lung : टीबीची शंका वाटली म्हणून गेली डॉक्टरकडे, पण....
अतिशय धक्कादायक प्रकार
Mar 23, 2021, 03:34 PM IST