डॉक्टरांचा सल्ला घ्या

यापैकी कोणतंही लक्षण दिर्घकाळ दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Mar 23,2023

अंगदुखी

अंगदुखी आणि थकवा ही सुद्धा टीबीची लक्षणं आहेत.

रात्री ताप

रात्रीच्या वेळी सौम्य ताप येणे किंवा अंग गरम वाटणे हे ही टीबीचं लक्षणं आहे.

कमी भूक

जेवण नकोसे वाटणे, भूक कमी लागणे आणि त्यामुळे वजन कमी होणे ही सुद्धा टीबीचा संसर्ग झाल्याची लक्षणं आहेत.

छातीत दुखणे

श्वास घेताना दम लागणे किंवा छातीत दुखत असेल तर हे टीबीचं लक्षण आहे.

अस्वस्थ वाटणे

सतत अस्वस्थ वाटणे, उत्साह कमी होणे, निराश वाटणे ही सुद्धा टीबीची लक्षमं आहेत.

खोकल्याबरोबरच या दोन गोष्टी

कोरड्या खोकल्याबरोबरच थुंकीवाटे कफ किंवा रक्त पडत असेल तर ही टीबीची लक्षणं आहेत.

कोरडा खोकला

दिर्घकालावधीसाठी कोरड्या खोकल्याची समस्या तुम्हाला असेल तर हे टीबीचा संसर्ग झाल्याचं लक्षणं आहे.

टीबीचा संसर्ग झाल्याची सात लक्षणं

मात्र टीबी झाल्याचं अनेकांना लगेच लक्षात येत नाही. टीबीचा संसर्ग झाल्याची सात लक्षणं लगेच दिसून येतात. ही सात लक्षणं कोणती हे पाहूयात...

वर्ल्ड टीबी डे

24 मार्च हा दिवस वर्ल्ड टीबी डे म्हणून पाळला जातो. क्षयरोगासंदर्भातील जागृतीसाठी जगभरात हा दिवस वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणून पाळला जातो.

VIEW ALL

Read Next Story