कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान
घरोघरी जाऊन होणार तपासणी
Nov 30, 2020, 07:29 PM IST
नवी मुंबईचा श्वास कोंडतोय, प्रदूषित हवेमुळे टीबीचा धोका
दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील वायू प्रदूषणाची (Pollution) समस्या.
Nov 14, 2019, 10:28 PM ISTमुंबई । दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला
दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई शहरातील वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईमध्ये सूक्ष्म प्रदूषण कणांचे प्रमाण वाढलेत. प्रदूषित कण आणि दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे.
Nov 14, 2019, 10:25 PM ISTटीबीशी झुंजणार्या पूजा डडवालला रवि किशनने केली मदत
सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीसोबत झुंजत आहे.
Mar 21, 2018, 06:20 PM ISTमुंबईत वाढतोय टीबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 11:34 AM IST'टीबी भगाओ, जिंदगी बढाओ', रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम
'रोटरी क्लब' या संस्थेकडून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलीय. रविवारी, १३ सप्टेंबर २०१५ रोजी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळणार आहे.
Sep 11, 2015, 10:42 PM ISTका वाढतोय तरूण मुलींमध्ये टी.बी.?
टीबी होण्याची अनेक कारणे आहेत. टीबीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टीबीच्या आजाराबाबत योग्य प्रसार व्हावा यासाठीच महानायक अमिताभ बच्चन हे देखील मोहिम राबवत आहेत.
Mar 24, 2015, 08:31 PM ISTसावधान ! तुम्हालाही टीबी असू शकतो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 10:34 AM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM ISTमुंबईत गोवंडी, मानखुर्दला टीबीचा विळखा
मुंबईत गोवंडी, मानखुर्दला टीबीचा विळखा
Dec 26, 2014, 10:38 AM ISTमला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे.
Dec 22, 2014, 09:16 PM ISTमुंबईमध्ये नवा किलर!
मुंबईमध्ये नवा किलर आलाय. दररोज 19 लोकांचे बळी तो घेतोय. वर्षभरात 6 हजार 921 लोकांचा जीव त्यानं घेतलाय, हा सिरीयल किलर आहे टीबी अर्थात क्षयरोग...
Jul 29, 2013, 09:08 PM IST