80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर... बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का
Bengaluru BIKE Taxi Driver Viral Video : बाइर ड्रायव्हरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर सगळ्यांनी त्याचा महिन्याची कमाई ऐकल्यानंतर सगळ्यांना बसला धक्का...
Dec 11, 2024, 02:29 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश
Ghatkopar Hoarding Collapsed : सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
May 14, 2024, 08:32 PM IST4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. घटना घडण्याआधी काही मिनिटांपूर्वी त्याने घरी फोन केला होता. घरी येतोय असं त्याने कुटुंबियांना सांगितले. मात्र, घरी त्याचा मृतदेहच पोहचला.
May 14, 2024, 07:25 PM IST''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण
viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो!
Jul 20, 2023, 09:44 PM IST4 वर्षांमध्ये टॅक्सी चालक झाला कोट्यधीश! सांगितला श्रीमंत होण्याचा सोप्पा मार्ग; तुम्हाला जमतंय का पाहा
Taxi driver to millionaire: 2019 ते 2023 दरम्यानच्या 4 वर्षांच्या कालावधीत हा इसम टॅक्सी चालक ते लिमोजिनसारख्या आलीशान गाडीचा मालक झाला. त्याने केलेली ही प्रगती खरंच डोळे दिपवणारी आहे. नेमकं या व्यक्तीने केलंय काय पाहूयात...
Jun 8, 2023, 08:47 AM IST"जो उखाडना है, उखाड लो," टॅक्सी चालकाने महिला कॉन्स्टेबलच्या तोंडावर फेकलं Licence; नंतर पुढे...
Crime News: आरोपी टॅक्सी चालकाने (Taxi Driver) ‘नो एंट्री’ लेनमध्ये गाडी घातल्याचा आरोप केला असला तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं न्यायाधीशांनी नमूद केलं आहे.
May 6, 2023, 01:09 PM IST
पार्टीला जाण्यासाठी मुलीने कॅब मागवली, ड्रायव्हर आवडला, त्याच्याबरोबर तब्बल 7 तास...
Girl Spend 2 Lakh on Cab Fair: पार्टीला जाण्यासाठी एका तरुण मुलीने उबेर कॅब बूक केली. वेळेवर कॅब ड्रायव्हर पोहोचला, पण ड्रायव्हरला पाहताच मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि...
Dec 19, 2022, 03:07 PM IST
जुळ्या बहिणींशी लग्न, नवरदेवासाठी विघ्न...टॅक्सी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल!
जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न करणं नवरदेव अतुल आवतडेच्या चांगलंच अंगलट आलंय.
Dec 4, 2022, 10:46 PM ISTMumbai Police : ट्रॅफिक पोलिसांची टॅक्सी-ऑटोचालकांवर करडी नजर, भाडे नाकारल्यास...
Mumbai Traffic Police : जर टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी भाडं नाकारलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
Oct 18, 2022, 12:13 PM IST'रुको, तुम्हें दिखाता हूँ', ‘उबेर’ चालकाची मराठमोळ्या आभिनेत्रीला धमकी
मराठमोळ्या अभिनेत्रीला रात्री आलेला भयानक अनुभव, ‘उबेर’ चालकाने गाडी थांबवली आणि...
Oct 16, 2022, 10:14 AM IST
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला
Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
Oct 1, 2022, 09:13 AM ISTVIDEO | मुंबईतील टॅक्सीचालक संपावर जाणार
Mumbai Taxi Driver On Strike From 15 September
Aug 23, 2022, 10:10 PM ISTLucknow girl : पोलिसांच्या कारवाई घाबरली प्रियदर्शनी नारायण; म्हणाली, 'मला माझं करियर...'
ड्रायव्हरला भररस्त्यात मारल्या प्रकरणी प्रियदर्शनी नारायण अडचणीत
Aug 10, 2021, 10:24 AM ISTआम्ही काय पाप केलंय ? लॉकडाऊन घोषणेनंतर टॅक्सी चालकांचा संताप
टॅक्सी चालकांचा संताप
Apr 14, 2021, 02:30 PM ISTमुंबई | टॅक्सीचं भाडं नाकारणारे थेट कॅमेऱ्यात कैद होणार
मुंबई | टॅक्सीचं भाडं नाकारणारे थेट कॅमेऱ्यात कैद होणार
Dec 31, 2020, 10:25 PM IST