tara sutaria

'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

KGF स्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. KGF-2 नंतर यश आणखी एक उत्तम अॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. 

Jul 28, 2024, 06:37 PM IST

Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jun 16, 2024, 04:50 PM IST

सारा खाननंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन! स्टेटस ठेऊन केलं कन्फर्म?

Kartik Aaryan dating this bollywood actress: कार्तिक आर्यनच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 23, 2023, 12:16 PM IST

Kartik Aaryan सोबत नाव जोडताच तारा सुतारियाने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपवर केला शिक्कामोर्तब

नुकतीच तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या नात्यालाही वेगळं वळण लागलं असून दोघंही वेगळं झाल्याची बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्य. मात्र दोघांनीही याबाबत मौन बाळगलं होतं.

Nov 7, 2023, 02:04 PM IST

सारा नाही तर 'या' अभिनेत्रीला करतोय कार्तिक आर्यन डेट? रेस्टारंट बाहेर दिसले एकमेकांच्या मिठीत

 हँडसम हंक कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. तो बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. उत्कृष्ट चित्रपटांद्वारे त्याने स्वतःला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यापैकी एक बनवलं आहे.

Oct 22, 2023, 11:41 AM IST

Kapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?

Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न... 

Jan 3, 2023, 12:22 PM IST

आलियाची जाऊबाई होऊ पाहणारी Tara Sutaria आता 'या' नवख्या क्रिकेटरला करतेय डेट? पाहा Video

ताराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Sep 8, 2022, 01:29 PM IST

तारा सुतारियाबाबत अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य; ऐकून सगळेच हैराण

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर त्याचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन 2'च्या प्रदर्शनाची तयारी करत आहे 

Jul 11, 2022, 04:07 PM IST

'टायगरला त्याची छोटी मुलगी भेटली....' तो व्हिडीओ पाहून कळेलं सर्व प्रकरण

अभिनेत्याच्या मिठीत अभिनेत्री दिशा पटाणी नाही, तर 'ही' सुंदर मुलगी... कोण आहे 'ती'?

 

Apr 26, 2022, 08:45 AM IST

Tara Sutaria : तारा सुतारियाचा समुद्रकिनारी स्विमसूटमधील लेटेस्ट बोल्ड अंदाज, पाहा फोटो

तारा सुतारिया (Tara Sutaria) अलीकडे तिच्या बोल्ड स्टाइलमुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. तिचा स्विमसूट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 7, 2022, 12:42 PM IST

आलियानंतर 'या' अभिनेत्रीचा नंबर; कपूर कुटुंबात गृहप्रवेशासाठी सज्ज

अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Apr 4, 2022, 03:59 PM IST

आलिया भट्ट नाही तर 'ही' अभिनेत्री दिसली कपूर परिवारासोबत, फोटो व्हायरल

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब आहे.

Feb 23, 2022, 09:03 PM IST

पाहा आलियाची होणारी, 'जाऊबाई जोरात'

अवघ्या काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार 

Nov 22, 2021, 05:53 PM IST

रणबीरआधी त्याचा भाऊच अडकणार विवाहबंधनात;'अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ

कपूर कुटुंबात लगीनघाई, पण आलिया- रणबीरची नाही... 

Nov 18, 2021, 10:39 AM IST