Alia Bhatt : आलियाच्या जाऊबाईवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ही अभिनेत्री?

Apr 17, 2022, 19:58 PM IST
1/6

अभिनेत्री तारा सुतारियाची आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या रिसेप्शन पार्टीतील फोटो सर्वाधिक व्हायरल होत आहेत. तारा सुतारिया लवकरच आलिया भट्टची जाऊ होऊ शकते.

2/6

आलिया रणबीरच्या रिसेप्शन पार्टीसाठी तारा सुतारिया अतिशय हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात पोहोचली होती. ताराच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

3/6

तारा आणि आधार खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तारा आणि आधार अनेक प्रसंगी एकमेकांसोबत दिसतात.

4/6

दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे सुंदर फोटो शेअर करत असतात.

5/6

तारा आणि आधार ही जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि प्रत्येकजण आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.

6/6

तारा सुतारिया लवकरच आलिया भट्टची जाऊ होऊ शकते.