t20 world cup

IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!

Dawid Malan injured : सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी (IND vs ENG Semi Final) वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

Nov 7, 2022, 06:36 PM IST

IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर

भारतीय फॅन्सपेक्षा दिग्गज क्रिकेटरला लागली घाई, भारत-पाकिस्तान फायनल सामन्याची बघतोय वाट, कोण आहे 'हा' दिग्गज क्रिकेटर?  

Nov 7, 2022, 06:14 PM IST

Suryakumar Yadav : केवळ पत्नीचा नियम करतो फॉलो... सूर्यकुमारने केला गेम प्लॅनचा खुलासा

 स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आजकाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये असलेला त्याचा हा फॉर्म टीमसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे.

Nov 7, 2022, 03:34 PM IST

Video : Ind vs Zim सामन्यात विराट कोहलीने धरली छाती; चाहत्यांची वाढली चिंता

,सामन्यामध्येच विराट दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता

Nov 7, 2022, 08:08 AM IST

T20 World Cup: नेदरलँडच्या जीवावर बाजीराव थाट; पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Pakistan Dressing room Video : काहीही म्हटलं तरी पाकिस्तान सेमीफायनलला आली ती नेदरलँडच्या जीवावर, सेमीफायनलला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये...

Nov 6, 2022, 11:45 PM IST

Suryakumar Yadav इतर खेळाडूंवर दबाव...; SKY विषयी Rohit Sharma चं मोठं विधान

या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्याच्या आजच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा देखील फार खुश होता. 

Nov 6, 2022, 08:57 PM IST

VIDEO: सिक्युरिटी तोडून 'तो' मैदानात घुसला, पाहा IND vs ZIM मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

IND vs ZIM : मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली, त्यामुळे काही वेळासाठी भारतीय खेळाडू मैदानातच गडबडलं. कारण एक फॅन सामन्यादरम्यान सुरक्षा तोडून थेट मैदानात घुसला होता. त्यानंतर...

Nov 6, 2022, 06:09 PM IST

"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली"

पाकिस्तान संघाला शेवटी भगव्यानेच मदत केल मदत!

Nov 6, 2022, 05:42 PM IST

IND vs ZIM : भारताकडून झिम्बाब्वेचा 'सुपडा साफ', 71 रन्सने दणदणीत विजय!

Team India In Semi final : टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची (Team India) सुरूवात चांगली झाली. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर बाद झाला. विराट आणि रोहितने जबाबदारीने खेळत झिम्बाब्वेचं रान उठवलं. 

Nov 6, 2022, 04:54 PM IST

Ind vs Pak : ...तर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला; समजून घ्या समीकरणे

नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर सर्व समीकरणे बदलली आहेत

Nov 6, 2022, 03:30 PM IST

ना ऐश्वर्या ना अनुष्का विराटला आवडते ही अभिनेत्री, जाणून घ्या!

विराट कोहलीने एका मुलाखतीत खुलासा केला होता.

Nov 6, 2022, 12:36 AM IST

T20 World Cup: '...तर टीम इंडिया सेमीफायनल खेळण्याच्या लायक नाही', इरफान पठाण असं का म्हणतोय?

India vs Zimbabwe : इरफान म्हणतो "...तर त्याचवेळी टीम इंडियाचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकतं"

Nov 5, 2022, 11:43 PM IST

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

IND vs ZIm T20 World Cup: टीम इंडियासाठी (Team India) हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

 

Nov 5, 2022, 11:16 PM IST

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."

Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...

Nov 5, 2022, 11:00 PM IST

IND vs ZIM Melbourne Weather : टीम इंडियाच्या झिंम्बाब्वे विरूद्ध सामन्यावर पावसाचे सावट? हवामानाचा अंदाज काय?

Ind vs Zim Melbourne Weather Update: टीम इंडियाच्या सेमी फायनलच्य़ा शर्यंतीत अडथळा, झिंम्बाब्वे विरूद्ध सामना पावसामुळे रद्द होणार? 

Nov 5, 2022, 08:32 PM IST