t20 world cup

T20 World Cup 2022: उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, न्यूझीलंड हरल्याने ऑस्ट्रेलिया...

T20 World Cup 2022 Semi Final Equation: टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यापासून मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यानंतर सुपर 12 फेरीत दुबळ्या संघांची दमदार कामगिरी आणि पाऊस यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. 

Nov 1, 2022, 05:38 PM IST

T20 World Cup : केन विलियम्सनने का मागितली जोस बटलरची माफी? पाहा Video

Eng vs NZ T20 world Cup 2022 : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्या दरम्यान केन विलियमसनने असं काही केलं की पाहून सगळे त्याचे फॅन झाले.

Nov 1, 2022, 04:24 PM IST

IND vs BAN सामन्यापूर्वी शकिब अल हसनचे खळबळजनक वक्तव्य

IND vs BAN Match : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध खेळल्या जाणार्‍या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Nov 1, 2022, 12:34 PM IST

मोठा धक्का! Dinesh Karthik टीम इंडियामधून 'आऊट', वाचा नेमकं कारण काय?

Dinesh Karthik : भारतीय फलंदाजांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांच्या सुपरफास्ट बॉलिंगमुळे टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप जिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता दिनेश कार्तिक टीम इंडियामधून आऊट झाल्याचं पहायला मिळतंय.

Oct 31, 2022, 11:47 PM IST

World Cup जिंकायचाय, पण KL Rahul ची बॅट चालेना, कॅप्टन रोहितसमोर दोनच पर्याय!

IND vs BAN: आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये राहुलला 23 धावाच करता आल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध 5, नेदरलँड विरुद्ध 9, तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 9 असा फ्लॉप शो राहुलचा राहिलाय...

Oct 31, 2022, 10:57 PM IST

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल

रोहित, विराटपेक्षाही तिची जास्त चर्चा, सौदर्यांत अभिनेत्रींना देखील सोडते मागे, कोण आहे 'ती' फिमेल स्टाफ? 

Oct 31, 2022, 08:12 PM IST

T20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"

T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. 

Oct 31, 2022, 05:10 PM IST

IND vs SA : विजयानंतर टेम्बा बावुमाने उडवली भारतीय संघाची खिल्ली; म्हणाला, "आम्ही स्वतःला..."

दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेटने धुव्वा उडवला

Oct 31, 2022, 02:22 PM IST

T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या 'खलनायका'चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर

T20 World Cup :  टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील भवितव्य काय असणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. फक्त संघातील खेळाडूंची कामगिरीच नाही, तर यामध्ये इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. 

Oct 31, 2022, 12:27 PM IST

Virat Kohli Room Video : बूट, चष्मा, जर्सीच्या अनेक पिशव्या...विराट कोहलीच्या Room चा Video Leaked

Virat Kohli Room:  हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. 

Oct 31, 2022, 12:01 PM IST
T20 World Cup 2022 South Africa Beats India By Five Wickets PT1M14S

VIDEO । द. आफ्रिकेचा भारतावर निसटता विजय

T20 World Cup 2022 South Africa Beats India By Five Wickets

Oct 30, 2022, 08:45 PM IST

तुझा रूम नंबर मला समजलाय...; पाकिस्तानी कर्णधार Babar Azam ला मारण्याची धमकी

व्यक्तीने कर्णधार बाबर आझमला मारहाण करणार असल्याचं सांगितलंय.

Oct 30, 2022, 05:46 PM IST

Rohit Sharma बनला नंबर 1 फलंदाज, पाहा काय आहे हा विश्वविक्रम

Rohit Sharma World Record : रोहित शर्माने आज आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड केलाय.

Oct 30, 2022, 05:41 PM IST

अखेर पाकिस्तानने विजयाचा नारळ फोडला, नेदरलँडवर 6 विकेट्सने मात!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला विजय!

Oct 30, 2022, 04:50 PM IST