रोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

May 07,2024

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2024ची सुरुवात चांगली केली.

सरासरी

रोहितने पहिल्या 7 सामन्यांत 49.5 च्या सरासरी आणि 1641 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

आयपीएल 2024

मुंबईसाठी रोहितने आयपीएल 2024च्या पहिल्या 7 सामन्यांत 297 धावा केल्या.


वानखेडे स्टेडियममध्ये हिटमॅनने चेन्नई सुपरकिंग्झविरुद्ध अप्रतिम शतक ठोकले.


सुरुवातीचे 7 सामने पाहता रोहित या सीझनच्या टॉप 5 फलंदाजांमध्ये असेल असे वाटत होते.


7 सामन्यांनंतर खेळीत बदल झाल्याने आता रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही.


गेल्या 5 सामन्यांपासून रोहित शर्माची सरासरी 6.6 आणि स्ट्राईक रेट 94.3 आहे.


गेल्या सामन्यात रोहितने मुंबईसाठी फक्त 33 धावा केल्या आहेत.


सनराईजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 धावांनंतर रोहित बाद झाला.


रोहित शर्माचा फॉर्म केवळ मुंबई इंडियन्ससाठी नव्हे तर, टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियासाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे.

VIEW ALL

Read Next Story