वर्ल्ड कपमधून 'पॅकअप' पण पाकिस्तानला मिळाली गुड न्यूज

सुपर 8 मधून बाहेर

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गुड न्यूज

अशातच आता पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असला तरी देखील आता बाबर सेनेला गुड न्यूज मिळाली आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026

पाकिस्तानचा संघ आगामी म्हणजेच 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे.

12 संघ पात्र

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 2026 साली होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमधून 12 संघ पात्र ठरले आहेत.

क्वालिफाय

भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या पाच देशांनी वर्ल्ड कप 2026 साठी क्वालिफाय केलंय.

पात्रता

तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड या देशांनी देखील पात्रता सिद्ध केली आहे.

VIEW ALL

Read Next Story