sydney

सिडनी | फटाक्यांच्या आतषबाजीनं नव्या वर्षाचं स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 06:59 PM IST

सिडनी | उसेन बोल्टचा ऑस्ट्रेलियन टीमला गुरुमंत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:17 PM IST

सिडनी, मेलबर्नमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

ऑस्ट्रेलियातल्या मराठी कुटुंबांनी यंदांही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सिडनी आणि मेलबोर्नमध्ये मोठ्या संख्येनं मराठी कुटुंब आहेत. तर मेलबोर्नमधील डंडेनाँग परिसरात ५० मराठी कुटुंब आहेत. 

Sep 2, 2017, 10:17 PM IST

VIDEO : जगातील सर्वात बहादूर बदक, वाघाला केले हैराण

 वाघ आपल्या वजन आणि ताकदीसाठी ओळखला जातो. वाघ समोर आला की बड्या बड्यांची हालत खराब होते. वाघाच्या ऐकण्याची, वास घेण्याची आणि पाहण्याची क्षमता सर्वात जास्त असते.  

Jul 14, 2017, 06:51 PM IST

सचिनची विकेट घेणारा तो खेळाडू आता चालवतोय टॅक्सी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू कॉमेंट्री करतात

Sep 5, 2016, 05:43 PM IST

अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक झोका...आकाशातला!

मराठीमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सिडनीतील समुद्र किनारी स्काय डायव्हिंगचा मनमुराद आनंद लुटला. 

Mar 17, 2016, 09:58 PM IST

मराठी कलाकारांची ऑस्ट्रेलियात धम्माल

मराठी कलाकारांची ऑस्ट्रेलियात धम्माल

Feb 25, 2016, 09:37 PM IST

व्हिडिओ ! तरुणीने सर्वांसमोर केलं विराटला प्रपोज

सिडनी ग्राऊंटवर विराटला केलं प्रपोज

Feb 1, 2016, 06:43 PM IST

भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Jan 31, 2016, 01:53 PM IST

ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्यासाठी धोनीचे शिलेदार सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज भारतानं 2-0 नं याआधीच खिशात टाकली आहे.

Jan 30, 2016, 10:35 PM IST

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

Jan 26, 2016, 02:15 PM IST

धोनी खेळला शेवटची वनडे ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पण सीरिज 4-1 ने गमवण्याची नामुष्की टीम इंडियावर आली आहे. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे. 

Jan 23, 2016, 05:42 PM IST

भारताने शेवट गोड केला

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला. 

Jan 23, 2016, 08:56 AM IST