sydney

सावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर

दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.

Jul 30, 2015, 01:03 PM IST

जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक

नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

Apr 9, 2015, 04:39 PM IST

विराटच्या म्हणण्यावरच अनुष्का मॅच पाहायला गेली?

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या परावभाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली. 

Mar 29, 2015, 12:04 PM IST

सिडनीतील सेमीफायनलसाठी हवाय चाहत्यांचा पाठिंबा - क्लार्क

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन क्लार्कनं ट्विटरद्वारे केलं आहे. 

Mar 23, 2015, 06:43 PM IST

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

Mar 18, 2015, 01:22 PM IST

सिडनीत भारतीय महिला आयटी इंजीनियरची हत्या

जागतिक महिला दिनी ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये भारतीय इंजीनियर प्रभा अरुण कुमार यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.

Mar 9, 2015, 01:07 PM IST

गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक

वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

Feb 27, 2015, 01:19 PM IST

स्कोअरकार्ड : इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया (वन डे ट्राय सीरिज)

स्कोअरकार्ड : इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया (वन डे ट्राय सीरिज)

Jan 16, 2015, 01:36 PM IST

सिडनी अपहरण नाट्याचा शेवट

सिडनी अपहरण नाट्याचा शेवट

Dec 16, 2014, 02:24 PM IST

सिडनी थरारनाट्य : कोण होता हरुन मोनीस?

कोण होता हरुन मोनीस?

Dec 16, 2014, 11:54 AM IST