sydney

मायकेल क्‍लार्क, माईक हसीने पिसं काढलीत

ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. आता तर क्लार्क यांने शतकांवर शतक करण्याचा विक्रम करीत आहे. तो त्रीशतकाच्या जवळ पोहोचला आहे. क्‍लार्क २९३ तस हसी १११ रन्सवर असून खेळपट्टीत पाय रोवून आहेत.

Jan 5, 2012, 09:04 AM IST

मायकल क्लार्कची दमदार खेळी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.

Jan 4, 2012, 01:23 PM IST

प्रतिक्षा तरी किती करावी आता????

भारतीय टीम नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिडनीमध्ये दाखल झाली. ऑस्ट्रेलिया टूरच्या पहिल्याच टेस्टमध्ये पराभव पहावा लागल्यामुळे टीम इंडिया सिडनी टेस्ट जिंकून सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करेल.

Jan 1, 2012, 07:33 PM IST