व्हिडिओ ! तरुणीने सर्वांसमोर केलं विराटला प्रपोज

सिडनी ग्राऊंटवर विराटला केलं प्रपोज

Updated: Feb 1, 2016, 06:46 PM IST
व्हिडिओ ! तरुणीने सर्वांसमोर केलं विराटला प्रपोज title=

सिडनी : क्रिकेट चाहत्यांच्या हृद्यावर राज करणारा जगातील क्रमांक एकता भारतीय खेळाडू विराट कोहलीसाठी अनेक तरुणीही तेवढ्याच क्रेझी आहेत. याचं उदाहरण म्हणजे सिडनी ग्राऊंटवर झालेली ही घटना.

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

विराट कोहली बाँड्री लाईनवर फिल्डींग करत असतांना त्याची एक चाहती एवढी खूश झाली की तिने अख्या ग्राउंडवर विराट-विराट असं ओरडत होती. विराट कोहलीने ही तिला बघून स्माईल दिली.

ती चाहती एवढ्यावरच थांबली नाही. तिने अख्या सिडनी मैदानासमोर विराट कोहलीला प्रपोज केलं. त्यानंतर विराट ही थोडा लाजला. पण त्याने तिला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.