surya

Surya Rahu Yuti: शत्रू ग्रह राहूसोबत सूर्याची युती, 'या' राशींना वाढणार मान-सम्मान

Surya Rahu Yuti 2024: सूर्य आणि राहू हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. 15 मार्च रोजी मीन राशीत सूर्य आणि राहू यांची भेट होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीचा सर्व राशींवर काही ना काही परिणाम होणार आहे. 

Feb 16, 2024, 07:26 AM IST

फेब्रुवारीत 'या' ग्रहांचं गोचर; काही राशींच्या व्यक्तींना सावध राहण्याचं आवाहन

Grah Gochar of February Month: मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र मकर राशीत त्रिग्रही योग तयार करणार आहे. अशा परिस्थितीतही काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या महिन्यातच शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. 

Feb 8, 2024, 06:08 PM IST

Trigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Nov 19, 2023, 10:52 AM IST

Diwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती

Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे. 

Oct 19, 2023, 03:14 PM IST

चाहत्यासाठी इतकं कोण करतं? Fan च्या निधनाची बातमी मिळताच सूर्याने जे केलं ते पाहून डोळे पाणावतील

South Star Surya : दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं त्याच्या चाहत्यासाठी जे केलं ते कोणीच करु शकत नाही... 

Sep 29, 2023, 04:56 PM IST

'मला अजिबात लाज वाटत नाही,' सूर्यकुमार ODI मधील खराब कामगिरीवर स्पष्टच बोलला

टी-20 मधील तिसऱ्या सामन्यात अखेर सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) आपला सूर गवसला आहे. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करताना 44 चेंडूत 83 धावा ठोकल्या. आपल्या या स्फोटक खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. सूर्याचा स्ट्राइक रेट यावेळी 188.63 होता. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमारने आपल्या खराब फॉर्मवरही भाष्य केलं. 

 

Aug 9, 2023, 03:24 PM IST

Surya Gochar 2023 : सूर्य देव मिथुन राशीत करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Surya Gochar 2023 : जून महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 15 जून रोजी संध्याकाळी 6:07 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे.

May 27, 2023, 07:19 PM IST

Suryakumar yadav : ज्यामुळे नाव कमावलं, त्याच सुपला शॉटने घात केला, स्वतःच्याच जाळ्यात अडकला सूर्या

Suryakumar yadav : मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांच्या आशेवर गुजरात टायटन्सच्या टीमने पाणी फेरलं. सूर्यकुमार यादवकडून ( Suryakumar yadav ) मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र सूर्या स्वतःच्याच जाळ्यात फसलेला दिसून आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

May 27, 2023, 05:36 PM IST

Team India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!

Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.

Apr 7, 2023, 02:12 PM IST

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!

Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Mar 20, 2023, 08:44 AM IST

IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

Feb 16, 2023, 10:02 PM IST

Surya Saptami 2023 : आज सूर्य सप्तमी म्हणजेच Ratha Saptami, जाणून घ्या पूजा विधी आणि मंत्र

Surya Jayanti 2023  :  हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आज आहे. यालाच अनेक जण सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी नावानेही ओळखतात. या दिवशी सूर्यची पूजा केल्या आर्थिक प्रगती आणि कामात यश मिळतं. 

Jan 28, 2023, 06:55 AM IST

Anuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ

Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे. 

Dec 1, 2022, 12:25 PM IST

सामन्याआधी मी पत्नीसोबत...; Suryakumar Yadav ने सांगितला खास गेम प्लॅन!

सुर्यकुमार यादवने T20 World Cup आधी त्याच्या गेम प्लॅन विषयी खुलासा केला.

Sep 17, 2022, 03:42 PM IST

तिच्या आयुष्यावर 'जय भीम' सिनेमा आला, पण तो...

जिच्या खडतर आयुष्यावर 'जय भीम' सिनेमा आला ती आता म्हणतेय...

Nov 20, 2021, 11:59 AM IST