surya gochar

Surya Transit 2023 : 15 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब 'सूर्या'सारखं चमकणार

Surya Transit 2023 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. जूनमध्ये सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण काही लोकांचे निद्रिस्त भाग्य जागृत करेल.

Jun 7, 2023, 09:12 AM IST

Surya Gochar : सूर्य करणार मिथुनमध्ये प्रवेश, 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट

06 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल, 15 जून ते 16 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीत असेल

Jun 1, 2023, 10:57 PM IST

Mangal Gochar 2023: 1 जुलैपर्यंत 'या' राशींवर राहणार मंगळ देवाची कृपा, खराब दिवस येणार संपुष्टात!

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केलाय. कर्क राशीत मंगळाच्या गोचरमुळे राजयोग तयार झालाय. मंगळाचं हे गोचर सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. 

Jun 1, 2023, 09:46 PM IST

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत 5 शुभ योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत ज्येष्ठ अमावस्यादेखील आहे. यूपी, बिहार, झारखंड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतात आज वट सावित्रीचं व्रत (vat savitri vrat )पाळण्यात येणार आहे. 

May 19, 2023, 06:25 AM IST

Panchang Today : आज बुध प्रदोष व्रतासोबत गजकेसरी राजयोग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आज बुधवार आणि प्रदोष व्रतासोबत (Jyeshta Pradosh Vrat 2023) गजकेसरी राजयोग. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चा करण्याचा दिवस. चला आजचा पंचांग काय सांगतंय जाणून घ्या.  

May 17, 2023, 06:40 AM IST

Panchang Today : आज अपरा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आजचे राहुकाळ

Panchang Today : आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांना समर्पित केला दिवस. आजच्या दिवशी भगवान शिवची पूजा केल्यास त्यांचा आशिवार्द मिळतो. त्यात आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज अपरा एकादशी आहे. 

May 15, 2023, 06:39 AM IST

Surya Gochar 2023: सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश; तब्बल 1 महिना 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा

Surya Gochar 2023: 15 मे 2023 रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

May 12, 2023, 08:56 PM IST

Grah Gochar 2023 : बुध, गुरु आणि सूर्याने केली 'महायुती'; 'या' राशींच्या लोकांना करिअर आणि आर्थिक लाभ!

Planet Conjunction in Pisces : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो. यावेळी गुरू, बुध आणि सूर्य हे ग्रह मीन राशीत आहेत. मीन राशीतील 3 प्रमुख ग्रहांची जुळवाजुळव 5 राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. 

 

Apr 8, 2023, 10:37 AM IST

Surya Gochar 2023 : 31 दिवस 'या' राशींसाठी असणार अच्छे दिन; सूर्य मेष राशीत करणार प्रवेश

मेष ही सूर्याची उच्च रास मानली जाते, त्यामुळे यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. सूर्य 14 मे पर्यंत या राशीत राहणार असून त्यानंतर तो वृषभ राशीत जाणार आहे. सूर्य देवाच्या या राशीत बदलामुळे अनेक राशींना खूप फायदा होणार आहे.

Mar 29, 2023, 11:30 PM IST

Budh Gochar 2023 : 'या' तारखेपासून तयार होत आहे बुधादित्य योग, या व्यक्तींना मिळणार छप्परफाड पैसा

Budhaditya Rajyog in Kumbh 2023 :  ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात 27 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. कुंभ राशीत बुधाचा प्रवेश बुधादित्य योग तयार करेल, जो 3 राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. 

 

Feb 21, 2023, 07:06 AM IST

Surya Gochar : सोमवारी सर्वात मोठे ग्रह गोचर, महिनाभर या राशींचे भाग्य उजळणार!

Surya Gochar 2023 Effects in Marathi : सर्वात मोठे गोचर उद्या होत आहे. त्यामुळे महिनाभर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. त्यांच्या नशिबात मोठा योग आहे. त्यामुळे त्यांचे  भाग्य उजळणार आहे.

Feb 12, 2023, 09:15 AM IST

Surya-Shani Yuti 2023: शत्रू ग्रह सूर्य - शनी यांची युती या राशींच्या लोकांच्या जीवनात घडवणार भूकंप, 30 दिवस राहा सतर्क

Surya Gochar 2023 : सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. सूर्याच्या राशीतील बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. 13 फेब्रुवारी 2023 रोजी सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशी ही शनीची स्वतःची राशी आहे आणि शनी आधीच कुंभ राशीत बसला आहे. अशा परिस्थितीत, दोन शत्रू ग्रहांची युती काही राशीच्या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करु शकते.

Jan 27, 2023, 07:49 AM IST

Lucky Number : नव्या वर्षात राशीनुसार 'हा' असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी

Lucky Number For Rashi:  हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे.... 

Dec 29, 2022, 06:57 AM IST

Surya Gochar 2022: वर्ष 2023 मध्ये या 3 राशींच्या लोकांकडे पैसाच पैसा! बुधादित्य राजयोगामुळे होईल धन वर्षाव

Budhaditya Rajyog In Dhanu: काही राशींच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष खास असणार आहे. काही राशींच्या लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.

Dec 18, 2022, 11:35 AM IST

Sun Transit 2022: सूर्य गोचर त्रिग्रही योग! या राशींच्या लोकांचे उजळणार भाग्य

Sun Transit in Sagittarius 2022: सूर्य गोचर होत असल्याने काही राशींचा भाग्यदयोग होणार आहे. आज सूर्य आपली रास बदलत आहे. त्यामुळे या 5 राशींच्या लॉटरी लागणार आहे. 

Dec 16, 2022, 03:38 PM IST