Mercury Transit 2023 in marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला ( Budh Gochar 2023) विशेष महत्त्व आहे. या गोचरमुळे आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो. जेव्हा दोन ग्रह एकत्र येतात. तेव्हा विशेष योग तयार होतो. प्रत्येक घटनेमुळे आपल्या आयुष्यात शुभ किंवा अशुभ गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रात यासगळ्याबद्दल सांगण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी 2023 ला बुध ग्रह संक्रमण (Budhaditya Rajyog in Kumbh 2023) करणार आहे आणि तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध आणि सूर्य यांचा संयोग होणार आहे. ही युती 15 मार्च 2023 पर्यंत (Budh Rashi Parivartan 2023 Zodiac Signs Effect) राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधादित्या राज योग हा अतिशय शुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र या योगाचा 3 राशीच्या लोकांसाठी शुभ काळ घेऊन येणार आहे. (Budh Gochar 2023 Budhaditya Rajyog in Kumbh Mercury Transit these people will get huge amount of money all zodiac signs in marathi)
या राशींच्या लोकांसाठी बुधादित्या राजयोग खूप लाभदायक ठरणार आहे. नोकरीत प्रगती होईल. शिवाय नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. मोठ्या कंपनीकडून मोठं सॅलरी पॅकेज ऑफर येईल. ज्यांना बदली हवी आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. व्यवसायात लाभ होईल आणि उत्पन्न वाढेल. राजकारणात सक्रिय लोकांचा फायदाच फायदा होईल.
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य यांचं संयोग होणार आहे. म्हणूनच बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. भागीदारीच्या कामात लाभ होईल. मोठ्या करार होतील. एखादी चांगली बातमी मिळेल. नातेसंबंध निश्चित केले जाऊ शकतात.
बुधाच्या राशी बदलामुळे तयार झालेला बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. ज्या लोकांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळेल. ज्यांना जोडीदार मिळाला नाही, त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होऊ शकते. विवाह निश्चित होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)