surya gochar

Surya Gochar 2023: पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला 'या' राशींवर असेल सूर्यदेवांची कृपा, उद्योग आणि करिअरसाठी अनुकूल काळ

Makar Sankranti: सूर्यदेव प्रत्येक महिन्यात राशी बदल करतात. सूर्याच्या राशी परिवर्तनाला सक्रांती म्हंटलं जातं. आता सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाचा चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे. कसा परिणाम होणार जाणून घेऊयात

Dec 8, 2022, 12:36 PM IST

Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Sun Transit 2022: तुमचा भाग्योदय जवळ आला आहे. कारण सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी धनु राशीत गोचर होत आहे. सूर्याच्या राशीतील बदल काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Nov 29, 2022, 08:29 AM IST

Surya Gochar: 24 तासानंतर 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ, सूर्यदेव देणार आशीर्वाद

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 16, 2022, 12:30 PM IST

Surya Gochar: सूर्य आणि राहुमुळे षडाष्टक योग! 17 सप्टेंबरपासून या 5 राशींनी जरा सांभाळूनच

ग्रहांच्या या गोचरांना मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2022 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Sep 13, 2022, 12:30 PM IST

Surya Gochar 2022: या राशींसाठी शुभ काळ सुरु झालाय, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल; पैशाचा होणार वर्षाव

 Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. (Sun Transit 2022)  सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत 30 दिवसांनी बदलतो. 17 ऑगस्टला म्हणजेच आज सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Aug 17, 2022, 07:47 AM IST

Astrology 2022: सूर्यदेव 3 ऑगस्टला आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील फलित

ज्योतिषशास्त्रात सूर्याचं नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत नक्षत्रप्रवेश देखील परिणामकारक ठरतो.

Aug 2, 2022, 05:21 PM IST

Surya Gochar 2022: सूर्यदेव 9 दिवसानंतर करणार राशी बदल, 'या' तीन राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार

ज्योतिषशास्त्रात राशी बदलला खूप महत्त्व असते. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो. तर सूर्य एका महिन्यानंतर राशी बदल करतो.

Jun 6, 2022, 02:01 PM IST

Surya Rashi Parivartan 2022 | चंद्रग्रहणाआधी वृषभ राशीत सुर्याचा प्रवेश; या राशीचं फळफळणार नशीब

Surya Rashi Parivartan 2022:15 मे रोजी सूर्य राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करेल. हे परिवर्तन काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ ठरणार आहे. जाणून घेऊया कोणासाठी हे संक्रमण शुभ राहील.

May 14, 2022, 11:40 AM IST

आता पैसाच पैसा! 3 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठा फायदा

आता पैसाच पैसा! 3 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठा फायदा, यात तुमची रास तर नाही?

Jan 30, 2022, 07:48 PM IST