Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM ISTBudhaditya Rajyog: जानेवारीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना होणार अपार धनलाभ
Budhaditya Rajyog In Makar: नव्या वर्षात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
Dec 30, 2023, 09:05 AM ISTVipreet Rajyog: सूर्याच्या गोचरमुळे बनणार विपरीत राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Dec 16, 2023, 09:00 AM ISTSurya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ!
Surya and Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा युती होणार आहे. या युतीमुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Dec 10, 2023, 05:22 PM IST10 दिवसानंतर तयार होणार ‘बुधादित्य राजयोग’, 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू!
Budhaditya Rajyog : बुधादित्य राजयोगामुळे आता काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या राजयोगामुळे लोकांच्या करियरवर त्याचबरोबर व्यवसायावर देखील मोठा परिणाम होईल.
Dec 5, 2023, 10:15 PM ISTParakram Yog: 8 दिवसांनी सूर्य-मंगळ बनवणार ‘पराक्रम योग’, 'या' राशींच्या तिजोरीत भरणार पैसा
Parakram Yog: ज्येष्ठा नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा संयोग झाल्याने पराक्रम नावाचा योग तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे.
Dec 1, 2023, 07:12 AM ISTBudhaditya Rajyog: गुरुच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी
Budhaditya Rajyog In Dhanu: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग धनु राशीमध्ये तयार होईल. 16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा हा राजयोग तयार होईल.
Nov 25, 2023, 07:45 AM ISTBhaum Aditya Yog: वृश्चिक राशीत मंगळ-सूर्याच्या युतीने बनला अद्भुत योग; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस
Bhaum Aditya Yog: सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य नावाचा दुर्मिळ योग तयार झाला आहे. याशिवाय सूर्य-मंगळ देखील राहू आणि शनीच्या प्रभावाखाली राहणार आहे.
Nov 24, 2023, 08:50 AM ISTSurya Gochar: 5 दिवसांनी सूर्यदेव करणार मित्राच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार
Surya Transit In Scorpio: येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे.
Nov 13, 2023, 07:40 AM ISTNeechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
Nov 7, 2023, 05:00 AM ISTSurya Gochar: सूर्य देव वृश्चिक राशीत करणार प्रवेश; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Surya Transit In Scorpio: सूर्य ग्रह नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरचा परिणाम सर्व ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे.
Oct 24, 2023, 07:29 AM ISTSurya-Mangal Yuti : वृश्चिक राशीत सूर्य-मंगळाची होणार युती; दिवाळीनंतर 'या' राशींवर बरसणार पैसा
Sun And Mangal Conjunction: लवकरच सूर्य आणि मंगळ या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग तयार होणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि मंगळाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Oct 20, 2023, 08:51 AM IST24 तासात सूर्य देव करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' चार राशींच्या नशिबाचं दार उघडणार
Zodiac Sign : ग्रहांचा राजा सूर्य देव आता तूळ राशीत प्रवेश (Surya gochar) करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
Oct 17, 2023, 01:23 PM ISTSurya-Mangal Yuti : 1 वर्षानंतर बनणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस
Sun And Mangal Conjunction: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह यापूर्वीच तूळ राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांच्या संयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 16, 2023, 10:08 AM ISTNeechbhang Rajyog : 5 दिवसांनी सूर्य देव बनवणार 'नीचभंग राजयोग'; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी
Sun Planet Transit In Tula: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 14, 2023, 10:30 AM IST