Budhaditya Rajyog

'या' राशींच्या घरी पुढील 5 दिवसांत सोनपावलांनी येणार लक्ष्मी

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह सध्या सिंह राशीत विराजमान आहे.

पंचांगानुसार सिंह राशीत बुधादित्य योग निर्माण झाला आहे. याचा फायदा काही राशींच्या आयुष्यावर होणार आहे.

पुढील 5 दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 2023 पर्यंत सूर्य सिंह राशीत असणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

सिंह (Leo)

आत्मविश्वास वाढणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. व्यवसायिकांना मोठा नफा मिळेल. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात.

तूळ (Libra Zodiac)

समाजात मान सन्मान वाढणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमची कामाचं कौतुक होणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

या लोकांना अनेक लाभ होणार आहे. मोठे प्रकल्प यशस्वी होणार आहे. आर्थिक लाभामुळे कर्जफेड करु शकणार आहात. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story