superstition

पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा कळस! 'या' कारणाने आई-वडिलांनीच केली मारहाण, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

नागपूरमध्ये अंधश्रद्धेची संतापजनक घटना, कारण ऐकूण तुमचाही होईल संताप

Aug 7, 2022, 12:25 PM IST

नाशिकमध्ये विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं, कारण ऐकूण तुम्हालाही येईल चीड

शिक्षक तुम्ही सुद्धा... पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा कळस

Jul 26, 2022, 02:04 PM IST

मांजर आडवी गेली तर काय होतं? तुम्हाला माहितीय 'या' अंधश्रद्धे मागील खरी कारणं?

बऱ्याच लोकांना यामागचं कारण माहित नसतं की, मांजर जर आडवी गेली, तर त्याचं लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो.

Jun 12, 2022, 04:52 PM IST
Black Magic In Maharashtra  Zee24Taas Investigation Operation Tumbad Part 1 PT4M58S

ऑपरेशन तुम्बाड - राज्यातील अनेक व्यापारी काळ्या जादूच्या विळख्यात, काहींना तर लागलं वेड

पुरोगामी महाराष्ट्रला अंधश्रद्धेचा विळखा, झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये 'काळ्या जादूचा' पर्दाफाश

Jun 4, 2022, 07:18 PM IST
Black Magic In Maharashtra  Zee24Taas Investigation Operation Tumbad Part 1 PT7M54S

पुरागोमी महाराष्ट्र काळ्या जादूच्या विळख्यात

Black Magic In Maharashtra Zee24Taas Investigation Operation Tumbad Part 1

Jun 4, 2022, 07:10 PM IST

अंधश्रद्धेचा बळी, डॉक्टरकडे नाही भोंदूबाबाकडे गेला, त्याने तरुणाला 5 मिनिटात संपवलं...

तरुण आजारी पडला, डॉक्टरकडे नाही भोंदूबाबाकडे गेला, बाबाने 5 मिनिटात त्याचं जीवन संपवलं...

May 20, 2022, 05:33 PM IST

Superstition:घरातलं भांडण मिटवण्यासाठी पाठवलं मांत्रिकाकडे; सलग 79 दिवस अत्याचार

भारत देश प्रगती करत असला तरी अजूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकला आहे. कारण देशाच्या अनेक भागातून  अंधश्रद्धेमुळे घडलेल्या घटना दररोज समोर येत आहेत.आता या घटनेतही घरात सूरू असेलेले वाद संपविण्यासाठी सासरच्यांनी सूनेला मांत्रिकाकडे पाठवले होते. मांत्रिकाने या गोष्टीचा फायदा घेत सुनेवर 79 दिवस अत्याचार केला. दरम्यान सूनेने दाखवलेल्या चलाखीमुळे ही घटना उघडकीस आली आणि महिलेची मांत्रिकाच्या तावडीतून सूटका झाली.  

May 9, 2022, 08:49 PM IST

जादूटोणा करत असल्याचा संशय, कपडे धुवायला गेलेल्या महिलेची हत्या

दुर्देवी! पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास

May 3, 2022, 07:50 PM IST

पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी प्रकार? डाकीण असल्याच्या संशयावरुन आदिवासी महिलेचा विवस्त्र करुन छळ

सोशल मीडियावर महिलेचे विवस्त्र करून तिला चटके देण्याचे व्हिडीओ व्हायरल 

Apr 17, 2022, 05:02 PM IST
jalgaon women was burnt due to Superstition PT3M25S

VIDEO : अंधश्रद्धेचा बळी! पैशाच्या पावसाकरता महिलेचा बळी, मृतदेह नदीत पुरला

VIDEO : अंधश्रद्धेचा बळी! पैशाच्या पावसाकरता महिलेचा बळी, मृतदेह नदीत पुरला

Dec 21, 2021, 10:25 AM IST