AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 5, 2024, 04:21 PM ISTभक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच
Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....
Nov 4, 2024, 02:24 PM IST
पाच वर्षांच्या लेकराला जन्मदात्या बापाची थर्ड डिग्री, उलटं टांगून केली मारहाण, कारण काय तर...
Nashik Crime : नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने आजारी पडत असल्यानं एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांचा स्वतःच्या लेकराला उलटं टांगून मारहाण केलीय. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अघोरी उपचार असल्याचा संशय व्यक्त केलाय.
Oct 8, 2024, 08:18 PM ISTअंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..
Superstition : देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी आजही एक वर्ग असा जो अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. अंधश्रद्धेची एक धक्का घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या तब्बल वीस वर्षांनी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर पूजा केली.
May 7, 2024, 08:55 PM IST4 वाजून 57 मिनिटांना मी देह सोडणार... हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला पण...
हिंगोलीत अंधश्रद्धेचा बाजार पहायला मिळाला. एका व्यक्तीने आपल्या मृत्यूची वेळ जाहीर केली. पण, प्रत्यक्षात काही घडले नाही.
Mar 3, 2024, 06:50 PM ISTगजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी, खामगावात महाराज प्रगटले म्हणत भक्तांची रीघ
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असला तरी अद्याप अशी घटनांना आळा बसलेला नाही. बुलडाण्यातल्या खामगावमध्ये संत गजानन महाराजांचा सारखा एक व्यक्ती आला आणि साक्षात गजानन महाराज प्रगटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी अक्षरश: गर्दी केली होती.
Oct 2, 2023, 08:09 PM ISTPalghar News | रुग्णालयातच रुग्णावर अघोरी उपचार; पालघरमधील धक्कादायक प्रकार
Palghar News Superstition Actions in hospital itself
Aug 9, 2023, 10:20 AM ISTपोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार
Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.
Jun 17, 2023, 11:30 AM ISTKenya | उपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, केनियात अंधश्रद्धेमुळे 47 जणांचे बळी
Kenya 47 dead Bodies found
Apr 24, 2023, 07:50 PM ISTकेनियात अंधश्रद्धेमुळे 47 जणांचे बळी, जमिनीत पुरल्यास स्वर्गात जाण्याची अंधश्रद्धा
Kenya 47 People Passed Away Form Superstition Approch
Apr 24, 2023, 12:25 PM ISTनवरात्रीत नरबळी दिल्यास मुल होईल! तांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्याने एका मुलीवर पाळत ठेवली आणि संधी मिळताच...
तांत्रिकाच्या सल्लानंतर त्याने अनेक दिवस आपल्या घराबाहेर येणाऱ्या लहान मुलीवर पाळत ठेवली. एकदिवस संधी साधत आरोपीने त्या मुलीचं अपहरण केलं आणि... 21 व्या शतकात नरबळीच्या घटनेने देश हादरला
Mar 27, 2023, 08:24 PM ISTCrime News : संशयाचे भुत भावकीच्या डोक्यात शिरलं आणि... जोडप्यासोबत घडली भयानक घटना
भुताळा ,भुताळीण ठरवून वृद्ध दांपत्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा दाखल झाला आहे.
Feb 20, 2023, 05:26 PM ISTभुताटकीच्या संशयावरून 10 कुटुंबांना हाकललं; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय?
In Nashik, 8 families had to leave the village due to suspicion of superstition
Feb 5, 2023, 08:55 PM ISTSuperstition : भुताटकीच्या संशयामुळे गाव सोडले; अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार
मनावाने इतकी प्रगती केली तरी देखील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार प्रकार पडत आहे. मुंबई पासून हाकेच्या अतंरावर असलेल्या गावात घडलेल्या या भुतबाधेच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Feb 5, 2023, 05:01 PM ISTVideo | भूतबाधाच्या संशयाने घडला मन हेलवणारा प्रकार, 8 कुटुंबियांना सोडावे लागले गाव
Suspected of ghost possession a heart wrenching incident took place 8 families had to leave the village
Feb 5, 2023, 03:50 PM IST