superstition

मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी

 मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मालाडच्या बंजारीपाडा येथील एका घरात काही लोक नरबळी देण्यासाठी चक्क खड्डा खोदून तयार होते.

Jan 14, 2016, 09:11 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या

अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.

Nov 14, 2015, 11:41 PM IST

अंधश्रद्धेतून युवकाची हत्या

अंधश्रद्धेतून युवकाची हत्या 

Nov 14, 2015, 10:15 PM IST

आग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड

आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 

Oct 5, 2015, 09:43 PM IST

'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!

करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Sep 1, 2015, 09:53 AM IST

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

Apr 21, 2015, 08:40 AM IST

निवडणूक जिंकण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार, कार्यालयात काळी बाहुली

राजकीय पक्षच अंधश्रद्धेलाला खतपाणी घालत असल्याचं औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आलंय. निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीकडून मध्यवर्ती कार्यालयात काळी बाहुली बांधण्यात आल्याचा प्रकार घडलाय. 

Apr 20, 2015, 05:20 PM IST

बहिरीदेवाची जत्रा : निवडुंगावर उड्या, अंगावर फटके

निवडुंगावर उड्या, अंगावर फटके

Apr 6, 2015, 10:30 AM IST

सैलानी बाबा यात्रेत मनोरुग्णांवर अघोरी उपचार

सैलानी बाबा यात्रेत मनोरुग्णांवर अघोरी उपचार 

Mar 11, 2015, 02:10 PM IST

'गावपळण': ही अंधश्रद्धा की गाव परंपरा?

मालवणजवळचं एक गाव चक्क तीन दिवस ओस पडतं... दर ३ वर्षांनी गाव पडतं.

Dec 8, 2014, 09:08 PM IST