IPL 2023 : आयपीएल सुरु होण्याआधीच 'या' टीमचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी बदलला कर्णधार
Captaincy Changed, IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवाता व्हायला अवघे काही तास उरलेत, संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
Mar 30, 2023, 08:01 PM ISTIPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल
IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
Mar 22, 2023, 10:42 PM ISTमिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO
SA t20 league, Kaviya Maran: क्रिकेटविश्वात फक्त क्रिकेटर्सची नव्हे, तर त्यांच्या बायकोंची, मिस्ट्री गर्ल्सची आणि सौंदर्यवतींची सुद्धा चर्चा होते. काव्या मारनसाठी आम्ही संपूर्ण ऑक्शन पाहिली, असं म्हणणारा एक वर्ग आहे.
Jan 20, 2023, 03:57 PM ISTIPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?
Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...
Dec 23, 2022, 05:59 PM ISTIPL Auction 2023 : आयपीएलमध्ये ही ब्युटी क्वीन करणार 'गेम'; दोन खेळाडूंसाठी ओतणार अमाप पैसा
IPL Auction 2023 : क्रिकेट आणि मनोरंजनाच्या या महाकुंभाची सुरुवात होण्यापूर्वी समोर आलेली ही माहिती वाढवणार इतर संघांचा ताप?
Dec 15, 2022, 12:59 PM ISTIPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?
TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 15, 2022, 10:39 PM ISTIPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!
IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.
Nov 15, 2022, 07:47 PM ISTDavid Warner अवतरला 'पुष्पा' अवतारात, खास शैलीत Allu Arjun ला दिल्या शुभेच्छा
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर David Warner ने का केलं अल्लु अर्जूनच कौतूक? 'या' मागचं कारण वाचा
Oct 10, 2022, 07:50 PM ISTRCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी
आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे.
May 27, 2022, 05:37 PM ISTKane Williamson नंतर 'या' खेळाडूकडे येणार कर्णधारपदाची धुरा?
केन मायदेशी परतल्यामुळे टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूकडे येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
May 19, 2022, 01:50 PM ISTयॉर्कर किंग बुमराहचा युवा बॉलर उमरान मलिकने मोडला रेकॉर्ड
एक नंबर उमरान! टीम इंडियात खेळण्याआधीच बुमराहचा मोडला रेकॉर्ड
May 19, 2022, 08:27 AM ISTटीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत
बुमराहच्या टीममध्ये 2 घातक बॉलर्सची एन्ट्री पण कोणाचा पत्ता कट होणार?
May 17, 2022, 10:57 AM ISTIPL मध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात?
पांड्या किंवा ऋतुराज नाही तर टीम इंडियातील या खेळाडूचं करिअर धोक्यात पाहा कोण तो खेळाडू?
May 16, 2022, 10:22 AM ISTRuturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.
May 2, 2022, 06:10 PM ISTगायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय
महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.
May 1, 2022, 11:39 PM IST