'इतकी मजा आली की...'; रागिनी MMS 2 मध्ये सनी लियोनीसोबत बाथरुम सीनवर करणवीरचा खुलासा
Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : करण वीर मेहरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीसोबत 'रागिनी MMS 2'मध्ये दिलेल्या सीन विषयी सांगितलं आहे.
Jan 25, 2025, 04:33 PM ISTसनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी? नोंदणी फॉर्मसह सर्व माहिती समोर...
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मदत करत त्यासाठी विविध अर्थसहाय्यक योजना केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू केल्या जातात. त्याचविषयीची ही बातमी...
Dec 23, 2024, 09:48 AM IST
तुला अजूनही अॅडल्ट फिल्म स्टार म्हटलं जातं; प्रश्न ऐकताच सनी लिओनी म्हणाली, 'Come On, आता...'
अॅडल्ट फिल्ममधील करिअवरुन आपल्याबद्दल मत निर्माण केलं जात असल्याने सनी लिओनीने (Sunny Leone) नाराजी जाहीर केली आहे. ती आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) निओ-नॉयर-थ्रिलर केनेडी चित्रपटात दिसणार आहे.
Aug 6, 2024, 04:50 PM IST
थेट शेतात सनी लियोनीचे पोस्टर, शेतकरी म्हणला...
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर गावातील एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.
Jul 17, 2024, 01:57 PM ISTसनी लिओनीचा विद्यापीठात डान्स; तारीख-वेळ ठरली पण...' काय घडलं नेमकं?
Sunny Leone Stage Show Cancelled: केरळच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये सनी लिओनीचा स्टेज शो करणार होती
Jun 13, 2024, 07:56 PM ISTदाक्षिणात्य चित्रपटात सनी लियोनी कधी न पाहिलेल्या भूमिकेत
Sunny Leone : सनी लियोनीच्या दाक्षिणात्य चित्रपटातील या लूकची एकच चर्चा... नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर
Jun 3, 2024, 04:39 PM ISTAdult इंडस्ट्री सोडली, 15 फ्लॉप तरीही कोट्यधींची मालकीण! सनी लियोन आता करते तरी काय?
Sunny Leone Net Worth: बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओन गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. तरी अभिनेत्रीकडे कोटींहून अधिक संपत्ती आहे. ती अनेक बिझनेसवुमन असून अनेक व्यवसायातून ती कमाई करते.
May 13, 2024, 07:38 AM ISTसनी लिओनीने सुरू केलं तिच्या आगामी मल्याळम प्रोजेक्ट शूटिंग
अभिनेत्री सनी लिओन एका नवीन प्रोजेक्टसह मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी मल्याळम प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली असून एका व्हिडिओमध्ये सनी टीमसोबत मुहूर्ताची पूजा करताना दिसली आहे. या व्हीडिओमधून ती नव्या प्रोजेक्ट्ससाठी सज्ज होताना दिसतंय. काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सनी सध्या काम करताना दिसत असून आता ती मल्याळम चित्रपटाचा सुद्धा भाग होणार आहे.
Apr 19, 2024, 07:50 PM ISTसनी लिओनीला प्रेमात मिळालाय धोका, म्हणाली 'लग्नाला 2 महिने शिल्लक असताना मी त्याला...'
सनी लिओनीने 2011 साली तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेता डॅनियल वेबरसह विवाह केला. पण त्यापूर्वी सनीचे एक लग्न मोडले होते.
Apr 7, 2024, 06:02 PM ISTVIDEO : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स
'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. सनीला सुद्धा या चित्रपटातील गाण्याचं वेड लागलं आहे.
Mar 7, 2024, 01:46 PM ISTअभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज
अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने 'Splitsvilla X5' शोचा एक प्रोमो शेअर केला आहे प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन येणार आहे यात शंका नाही.
Feb 29, 2024, 07:27 PM ISTसनी लिओनी होणार उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल, आता चित्रपट करणार नाही?
UP Police Constable Exam 2024: उत्तर प्रदेशमध्ये 60000 जागांसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांच्या परीक्षाही सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीदेखील युपी पोलिस भरतीसाठी जाणार आहे.
Feb 20, 2024, 04:03 PM ISTकाय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा
Sunny Leone In UP Police bharti : सोशल मीडियावर सनी लिऑनीच्या नावाचं एक ऍडमिट कार्ड व्हायरल झालंय. हे प्रवेशपत्र अभिनेत्री सनी लिऑनीच्या नावाने जारी करण्यात आलंय.
Feb 17, 2024, 09:28 PM IST
'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'
Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे.
Jan 19, 2024, 04:13 PM ISTबेपत्ता मराठी मुलीची माहिती देणाऱ्याला सनी लिओनी देणार 50 हजार रुपये
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बोल्डनेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आज वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.
Nov 9, 2023, 12:51 PM IST