sucide

जालन्यात विवाहित प्रेमी युगलाची आत्महत्या

शहरातील रोहनवाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ आज एका विवाहित प्रेमी युगलाचे मृतदेह  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

Oct 3, 2015, 07:19 PM IST

लहानग्या भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीची आत्महत्या

बालपण म्हणजे भांडण, मस्ती, रुसवा-फुगवा या गोष्टी आल्याच. मात्र या गोष्टी किती टोकाला जाऊ शकतात याचं ताजं उदाहरण मुंबईतल्या गोरेगावात समोर आलं आहे. 

May 12, 2015, 01:23 PM IST

'मी टीव्हीवर दिसतोय... पाहा', आत्महत्येआधी गजेंद्रचं वक्तव्य

बुधवारी आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करून एकच खळबळ उडवून देणाऱ्या गजेंद्र सिंहला मुळात आत्महत्या करायचीच नव्हती, असा खुलासा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. 

Apr 23, 2015, 05:45 PM IST

दौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन

आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.  

Apr 23, 2015, 01:42 PM IST

समलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.

Apr 20, 2015, 10:23 AM IST